Page 44 of मुख्यमंत्री News
निळवंडे धरणाच्या जलाशयातून परस्पर पाणी उचलण्याची परवानगी देण्यात आल्याने लाभक्षेत्रातील व कायमस्वरूपी दुष्काळी पट्टय़ातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरविण्यावरून शिवसेनेला झालेली लगीनघाई रोखण्यासाठी भाजपने केलेले दबावतंत्र यशस्वी झाले असून ‘मीच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार’ असे काही दिवसांपूर्वी…
लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात आघाडी असली तरी अनेक ठिकाणी आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसत आहे.
पश्चिम महाराष्ट्रात गारपीट व अवकाळी पावसामुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या सोलापूर जिल्हय़ात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी धावती भेट देऊन नुकसानग्रस्त…
गारपीटग्रस्त भागातील नुकसानीच्या पाहणीसाठी उशिराने मराठवाडय़ात दाखल झालेले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या दौऱ्यात काँग्रेसच्या मतदारसंघाची आवर्जुन निवड केल्याचे चित्र…
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्यादृष्टीने ठोस पावले टाकली जात आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी शिवनेरी येथे केले.
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे जुल-ऑगस्ट २०१५ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी सरकारी पातळीवर जोरात सुरू असली तरी हा कुंभमेळा होणार…
उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून केंद्रीय मंत्री हरीश रावत (वय ६५) यांचा शपथविधी शनिवारी झाला. रावत यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी सोनिया गांधी…
जागतिक आर्थिक परिषदेच्या बठकीसाठी डाव्होस (स्वित्र्झलड) येथे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कारगील इन्क.
राज्यात विजेचे दर वाढले असून त्याची दखल राज्य सरकारने घेतली आहे. राज्य सरकारने नेमलेल्या कमिटीचा अध्यक्ष या नात्याने आपण कृषी,…
कारखाना कर्जमुक्त होईपर्यंत दीर्घमुदतीसाठी भाडेतत्त्वावर देण्यात यावा, अशी मागणी साखर कारखाना कृती समिती व ऊस उत्पादक सभासदांच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे एका…
वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक व्हावे अशी मागणी वाटेगावच्या साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे साहित्य संग्रहालय…