Page 9 of मुले News
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
एखादा कायदा ज्यांच्या रक्षणासाठी केला, त्यांच्याच विरोधात वापरला जाऊ लागला तर? ‘पोक्सो’चा असाच गैरवापर झाल्याचं न्यायालयांच्या निदर्शनास येऊ लागलं आहे…
मुलांच्या फोनवरील वापरावर नियंत्रण मिळवण्यासाठी ‘पॅरेंटल कंट्रोल’ चा वापर कसा करावा जाणून घ्या
दूध पिणे लहान मुलांच्या आरोग्यासाठी कसे फायदेशीर ठरते जाणून घ्या
Dry Skin Problem : लहान मुलांची त्वचा कोरडी झाली असेल तर त्यावर कोणते घरगुती उपाय करावे जाणून घ्या
Winter Health Tips : हिवाळ्यात मुलांना सतत होणाऱ्या सर्दीच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय मदत करू शकतात.
नोएडा येथील खासगी शाळेत शिक्षकाने केलेल्या कथित मारहाणीत पाचवीतील एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच समोर आली. आज शिक्षाविरोधी कायदा…
लहान मुलांचे सतत मोबाईल बघण्याचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे त्यांच्या दृष्टीवर परिणाम होण्याची शक्यता असते.
‘या’ चार कफ सिरपबाबत WHO नं भारत सरकारला सतर्कतेचा इशारा दिला आहे.
नगर, नाशिक जिल्ह्यातील २० ते २५ मुलांची विक्री झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
इच्छाशक्ती असेल तर सर्व काही शक्य आहे. अंपगत्वही त्याच्या आड येणार नाही, असे एका चिमुकल्याने दाखवून दिले आहे.