carbon border tax
‘कार्बन बॉर्डर’ टॅक्स काय आहे? भारतासह चीन याचा विरोध का करत आहे?

COP29 Carbon Border Tax भारत आणि चीन यांच्यात अशा प्रकारचा तणाव असले तरी दोन्ही देश युरोपियन युनियन (ईयू)द्वारे प्रस्तावित कराविरोधात…

China Accident
China Accident : धक्कादायक! भरधाव कारने अनेकांना चिरडलं; ३५ जणांचा मृत्यू, ४३ जण जखमी, दुर्दैवी घटनेमुळे एकच खळबळ

China Accident News: एका कार चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि भरधाव कारने तब्बल ३५ जणांना चिरडल्याची घटना घडली आहे.

India China soldiers Dance Fact Check Video
चीन अन् भारतीय सैन्याने आनंदात केला भांगडा डान्स! Video व्हायरल; पण खरी घटना काय? वाचा

India-China soldiers Dance : खरंच अशाप्रकारे भारत आणि चीन सैन्याच्या सैनिकांनी एकत्र मिळून डान्स केला का, याविषयीचे सत्य जाणून घेऊ…

लेख: भारत-चीन समझोता की डावपेच?

भारत-चीन ताबारेषेवरील दोन विभागांतील गस्त पुन्हा सुरू झाल्याने सीमेवरील तणाव निवळण्याचा मोठा टप्पा गाठला गेला आहे. भारत व चीनने २१ ऑक्टोबर…

What is Taiwan Independence Do you consider this country independent print exp
‘तैवान स्वातंत्र्य’ म्हणजे काय? हा देश स्वतंत्र मानतात का?

‘रिपब्लिक ऑफ चायना’ हे सार्वभौम राष्ट्र असल्याची तैवानच्या सरकारची भूमिका आहे. चीनला आमच्या वतीने बोलण्याचा किंवा आमचे प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार…

Foreign Minister S Jaishankar expressed confidence that he expects progress in relations with China
चीनबरोबरच्या संबंधांमध्ये प्रगतीची अपेक्षा; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याकडून विश्वास व्यक्त

भारत आणि चीनने पूर्व लडाखमध्ये सैन्यमाघारीच्या मुद्द्यावर काही प्रमाणात केलेल्या प्रगतीमुळे अन्य मुद्द्यांवरही प्रगती होण्याची अपेक्षा आहे, असा विश्वास परराष्ट्रमंत्री एस.…

Loksatta chip charitra Semiconductor industry chip Chinese oppression Xi Jinping
चिप-चरित्र: चिनी दबावतंत्राची निष्पत्ती!

चिपचा केवळ सर्वांत मोठा ग्राहक नव्हे, उत्पादकही बनण्याचं चिनी राज्यकर्त्यांचं स्वप्न ‘आयबीएम’मुळे पूर्ण झालं; ते कसं?

loksatta editorial on india china relations
अग्रलेख : मुहूर्ताची मँडरिन मिठाई!

…दोन देशांदरम्यान टोकाच्या मतभेदाच्या मुद्द्यांवर वरकरणी अशक्यप्राय वाटणारी दिलजमाई घडून येते, ही जाणीव गुलाबी थंडीवत सुखद चाहूल देणारीच…

china super rich numbers declining
‘या’ देशातील श्रीमंत लोक देश सोडून का जात आहेत? श्रीमंतांच्या संपत्तीत घट होण्याचे कारण काय? प्रीमियम स्टोरी

China billionaire exodus आर्थिक मंदी, उद्योग क्षेत्रातील आव्हाने आणि नियामक दबावांमुळे चीनमधील अब्जाधीशांना चांगलाच फटका बसला असल्याचे चित्र आहे.

india china Disengagements
पूर्व लडाखमध्ये सैन्यमाघारी पूर्ण, भारत-चीन सैनिकांमध्ये आज दिवाळीच्या मिठाईची देवाणघेवाण

चीनबरोबर गस्तकरार झाल्याची घोषणा भारताने २१ ऑक्टोबरला केली होती, त्याच्या दुसऱ्या दिवशी चीननेही त्याला दुजोरा दिला होता.

संबंधित बातम्या