चीनच्या अर्थव्यवस्थेलाही सध्या मंदीच्या ग्रहणाने ग्रासले आहे, मात्र असे असले तरीही चालू आर्थिक वर्षांत चीनी अर्थव्यवस्था साडेसात टक्क्य़ांची वृद्धी दर्शवेल,…
आपत्ती निरीक्षण व व्यवस्थापन, हवाई निरीक्षणास उपयुक्तमोबाइल आणि इतर स्मार्ट डिव्हाइसमधील कॅमेऱ्यांच्या 'पिक्सल क्षमतेची' दोन दशक अंकी संख्यादेखील अफाट वाटण्याच्या…
लडाखमधील चुमार क्षेत्रात चीनने पुन्हा एकदा घुसखोरी करून काही बंकर उद्ध्वस्त केले आणि सीमेवरील ठाण्यात बसविण्यात आलेल्या कॅमेऱ्यांच्या वायरीही तोडल्या.…
देशातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या वाढत्या शुल्कामुळे ‘एमबीबीएस’ करण्यासाठी रशिया आणि चीनचा रस्ता धरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याचे दिसून आले आहे.