मुख्यमंत्री केंद्राला विनंती करतील पिंपरी-चिंचवडवर अन्याय होणार नाही – गिरीश बापट

‘स्मार्ट सिटी’त पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश असला पाहिजे, अशीच राज्य सरकारची भूमिका होती. पिंपरीवर अन्याय होऊ देणार नाही.

तळवडय़ातील हरीण उद्यानाला १७ वर्षांच्या पाठपुराव्यानंतर चालना

पिंपरी-चिंचवडच्या वैभवात भर पडेल आणि परिसरातील नागरिकांच्या दृष्टीने करमणुकीचे मुख्य केंद्र तयार होईल, या हेतूने १७ वर्षांपूर्वी तळवडे येथे ‘डीयर…

फेसबुकवर ‘सुसाईड नोट’ प्रसिद्ध करून चिंचवडमधील युवक बेपत्ता

फेसबुकवर आत्महत्या करीत असल्याचा संदेश प्रसिद्ध करून चिंचवडमधील एक महाविद्यालयीन युवक गुरुवारी रात्रीपासून बेपत्ता झाला आहे.

पृथ्वीराज चव्हाणांमुळे राष्ट्रवादीचे वाटोळे

मुख्यमंत्री नीट नव्हता, त्यामुळे राष्ट्रवादीचे वाटोळे झाले, या शब्दात माजी आमदार विलास लांडे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली.

मुंडे नसते तर भाजप सत्तेत आलाच नसता – दिलीप कांबळे

मराठवाडय़ातून उदयास आलेल्या व राज्याच्या राजकारणात स्वत:ची ताकद निर्माण केलेल्या गोपीनाथ मुंडे यांनी, भाजप हा पक्ष तळागाळात, सर्व जाती-धर्मामध्ये नेला.

मनसे पिंपरी शहराध्यक्षपदासाठी जाधव, चिखले, राजेगावकर स्पर्धेत

गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या मनसेच्या पिंपरी शहराध्यक्षपदासाठी पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबईत इच्छुकांशी संवाद साधला.

महाबळेश्वरच्या वादळी पावसामुळे पिंपरी-चिंचवडला धुक्याची दुलई!

पिंपरी-चिंचवडकरांची शुक्रवारची (२७ मार्च) सकाळ उजाडली, ती दाट धुक्याच्या दुलईत! हे सर्वासाठीच आश्चर्य. कारण सध्या ना थंडीचे दिवस, ना पावसाळी…

काम वाढवा, पक्ष वाढवा आणि कार्यतत्पर व्हा- राज ठाकरे

दिवसभराच्या दौऱ्यासाठी आलेल्या ठाकरे यांनी दुपारीच दौरा आटोपता घेतला. राज ठाकरे नेहमीसारखे वागले नाहीत, ते नरमले, असे निरीक्षण कार्यकर्त्यांनी व्यक्त…

पिंपरीतील स्थानिक नेते, आजी-माजी नगरसेवक भाजपच्या संपर्कात

राज्यभरातून आमदार-खासदारांचा ओघ भाजपकडे सुरू असल्याचे सांगत पिंपरीतील आजी-माजी नगरसेवक आणि स्थानिक नेतेही संपर्कात आहेत.

संबंधित बातम्या