Page 16 of चित्रा वाघ News

CM uddhav ajit pawar
“तुम्हाला कळत नसेल तर अजित पवारांना…”; चित्रा वाघ यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने केंद्राला सडेतोड उत्तर देताना केलेल्या वक्तव्यावरुन चित्रा वाघ यांचा टोला

“जोपर्यंत महिला अशा लोकांचं ‘खेटरं पुजन’ करणार नाही, तोपर्यंत यांचा मेंदू…”, चित्रा वाघ यांचा वडेट्टीवारांवर हल्लाबोल

भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी काँग्रेस नेते आणि राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर हल्लाबोल केलाय.

रघुनाथ कुचिक प्रकरण: चित्रा वाघ यांनी गोव्यात डांबून ठेवल्याच्या आरोपानंतर पीडितेचे आणखी आरोप; म्हणाली, “फायदा घेत…”

“…तर मी भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा करणार”

Chitra Wagh
रघुनाथ कुचिक प्रकरण : लैंगिक अत्याचाराची तक्रार मागे घेणार ‘ती’ तरुणी; मात्र भाजपाच्या चित्रा वाघ यांच्या अडचणी वाढणार

आपल्याला ही तक्रार करायची नव्हती असं सांगत चित्रा वाघ यांच्याबद्दलही या तरुणीने महत्वाचं विधान केलंय.

रघुनाथ कुचिक प्रकरणातील पीडितेच्या गंभीर आरोपानंतर चित्रा वाघ यांनी घेतली पत्रकारपरिषद, म्हणाल्या…

“माझ्या घरावर पण हल्ले करून झाले, आता तुम्ही…” असं म्हणत महाविकासआघाडी सरकाराल दिला आहे इशारा

कोल्हापूरमध्ये सभेवर दगडफेक, संतप्त चित्रा वाघ म्हणाल्या, “गृहराज्यमंत्र्यांची दहशत बलात्काऱ्यांवर…”

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी रविवारी (३ एप्रिल) कोल्हापूरमधील सैनिक वसाहतीतील सभेत दगडफेक झाल्याचा आरोप केला.

Sanjay Raut Supreme Court
“ते वक्तव्य म्हणजे राऊतांचं मानसिक संतुलन बिघडल्याचं लक्षण; सर्वोच्च न्यायालयाने…”; भाजपाची मागणी

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका वक्तव्यावरुन वादाला तोंड फुटलं आहे.

Demand for narco test of victim and Chitra Wagh
“चित्रा वाघ आणि फिर्यादी संगनमताने आमची…”; रघुनाथ कुचिक यांच्या मुलीची राज्य महिला आयोगाकडे तक्रार

शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांनी लग्नाचं अमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तरुणीने केला आहे