Associate Sponsors
SBI

Page 6 of चित्रा वाघ News

Urfi javed and Sanjay Raut
“उर्फी जावेद प्रकरणात भाजपाचेच वस्त्रहरण” शिवसेना खासदार संजय राऊत यांचं टीकास्त्र

रोखठोक या सदरात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर कंझावाला केसवरून आणि उर्फी जावेद प्रकरणावरून भाजपावर टीका केली आहे

urfi javed on chitra wagh
“आधी जरा हिंदू संस्कृती म्हणजे काय? याचा अभ्यास करा मग मला…” उर्फी जावेदचं चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर

मॉडेल उर्फी जावेदने तीन ट्विट करत चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे, तसंच ही कुठली हिंदू संस्कृती असाही प्रश्न विचारला…

urfi javed chitra wagh
उर्फी जावेदच्या मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम, म्हणाली, “कपड्यांवरुन शिवीगाळ करत…”

ट्रोलिंगबाबत तसेच चित्रा वाघ यांच्याबरोबरील वादादरम्यान उर्फी जावेदचा नवा व्हिडीओ व्हायरल

Rupali chakankar chitra wagh
चित्रा वाघ यांच्याविरोधात उर्फी जावेदची महिला आयोगाकडेही धाव; रुपाली चाकणकरांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाल्या…

Urfi Javed Controversy : उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांवर चित्रा वाघ यांनी आक्षेप घेत आक्रमक भूमिका घेतली आहे.

Chitra Wagh sanjay rathod and Uddhav Thakrey
“संजय राठोडांना क्लीनचिट का दिली? हे उद्धव ठाकरेंना विचारा” पत्रकारपरिषदेत चित्रा वाघ यांचं विधान!

तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचाही केला आहे उल्लेख. जाणून घ्या काय म्हणाल्या आहेत.

Chitra Wagh and Urfi Javed
“उर्फी जावेदचा नंगानाच सावित्रीच्या लेकींना..” चित्रा वाघ पुन्हा एकदा आक्रमक

चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत उर्फीने कपडे घालून महिला आयोगात जावं अशी मागणी केली आहे

urfi-javed-chitra-wagh
“उर्फीला प्रसिद्ध करण्याची सुपारी…”, चित्रा वाघ यांच्या टीकेवर काँग्रेस महिला नेत्याचा सवाल

उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्या वादात काँग्रेसच्या महिला नेत्यानं उडी घेतली आहे.

chitra wagh
भाजपमध्ये चित्रा वाघ एकाकी? वादामुळे वरिष्ठही नाराज

अभिनेत्री उर्फी जावेद हिच्या कपडय़ांवरून आक्षेप घेत भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सुरू केलेला वाद वरिष्ठ नेत्यांना फारसा…