उर्फी जावेदवर चित्रा वाघ संतापल्या, मुंबई पोलिसांकडे केली मोठी मागणी; म्हणाल्या “नंगटपणा करणारी ही बाई…” आपल्या विचित्र फॅशनमुळे उर्भी जावेद नेहमीच चर्चेत असते. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 31, 2022 10:29 IST
“आता चक्क ‘नॅनो’ मोर्चाचं अपयश झाकायला थेट मराठा मोर्चाचा आधार घेतला?” चित्रा वाघ यांचा संजय राऊतांना टोला! “सर्वज्ञानींना आता काय म्हणावं, अजून किती उघडे पडाल?” असा सवालही केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 18, 2022 21:13 IST
“संजय राऊतांना दिवास्वप्न पडतात, ते…”, महामोर्चातील ‘त्या’ विधानावरून चित्रा वाघ यांची टोलेबाजी! संजय राऊतांनी ‘महामोर्चा’त केलेल्या विधानावरून चित्रा वाघ यांनी टोलेबाजी केली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कDecember 17, 2022 18:35 IST
‘उत्तर प्रदेशच्या धरतीवर लव्ह जिहाद कायदा महाराष्ट्रात यायला पाहिजे’; चित्रा वाघ यांची मागणी चित्रा वाघ म्हणाल्या, . मुलींना लग्नाचं अमिष दाखवून मुलीवर जबरदस्ती धर्मांतर करण्याच्या या गोष्टी मोठ्या प्रमाणावर आहेत. म्हणून, उत्तर प्रदेशच्या… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 16, 2022 16:31 IST
“लो कर लो बात…, इतकं सामान्य ज्ञान रोज सकाळी महाराष्ट्राला ज्ञान देणाऱ्या सर्वज्ञानींना असू नये?” – चित्रा वाघ यांचा संजय राऊतांना टोला! “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल चुकीची माहिती देऊन तुम्ही काय मिळवता आहात?”, असा सवालही केला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 15, 2022 21:08 IST
“संजय राठोडांना क्लीनचिट कोणी दिली?”, चित्रा वाघ यांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल; म्हणाल्या, “आज अन् उद्याही संघर्ष…” राठोड यांना निर्दोष ठरविण्यासाठी तत्कालिन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पोलीस अधिकारी अभिताभ गुप्ता यांचीही यामध्ये न्यायालयात बाजू स्पष्ट होईलच. By लोकसत्ता टीमDecember 15, 2022 18:54 IST
महाविकास आघाडी नेत्यांच्या ताफ्यात निर्भया निधीतील वाहने; चित्रा वाघ यांचा आरोप आपल्या सरकारच्या काळात निर्णय घेऊन शिंदे-फडणवीस सरकारच्या नावाने ओरड करायची, हा दुटप्पीपणा कशासाठी, असा सवाल चित्रा वाघ केला आहे. By लोकसत्ता टीमDecember 13, 2022 00:51 IST
VIDEO: सुप्रिया सुळे आणि मविआ सरकारच्या ९ मंत्र्यांकडे निर्भया फंडातील वाहनं, चित्रा वाघांनी यादीच वाचली, म्हणाल्या… निर्भया निधीतून घेतलेली वाहनं शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या ताफ्यात असल्यावरून महाविकासआघाडीच्या नेत्यांनी सडकून टीका केली. यानंतर आता भारतीय जनता पार्टी महिला… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 12, 2022 19:32 IST
‘सीमावर्ती भागातील परिस्थितीत बदल शक्य’; चित्रा वाघ यांचा विश्वास चित्रा वाघ म्हणाल्या, सरकारला थोडा वेळ दिल्यास जे बांधव इतर राज्यात जाण्याचे म्हणत आहेत, त्यांच्या परिस्थितीत बदल होईल By लोकसत्ता टीमDecember 5, 2022 16:00 IST
मंत्रिमंडळ विस्तारात महिलांचा टक्का वाढणार; भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळात एकही महिला मंत्र्याच्या समावेश नव्हता. त्यामुळे या मंत्रीमंडळावर टिकाही झाली होती. By लोकसत्ता टीमUpdated: December 1, 2022 18:36 IST
वसई: श्रध्दा वालकर प्रकरण लव्ह जिहाद नाही, पण लव्ह जिहाद कायदा करावा; चित्रा वाघ यांची मागणी श्रध्दा वालकर हत्या प्रकरण लव्ह जिहाद नाही. मात्र राज्यात अल्पवयीन मुलींना फूस लावून, त्यांचे धर्मातरण करण्याचे प्रकार वाढले आहेत. By लोकसत्ता टीमNovember 29, 2022 19:01 IST
“अरेच्या..विसरलेच! सध्या तुमच्या मताला…”, सुषमा अंधारेंचा चित्रा वाघ यांना खोचक टोला! सुषमा अंधारे म्हणतात, “स्वतःच्या राजकीय करिअरसाठी भटक्या विमुक्तातील…”, चित्रा वाघ यांच्या टीकेला खोचक प्रत्युत्तर! By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: November 29, 2022 15:26 IST
US Election Results 2024 Live Updates: महासत्तेची रणधुमाळी, जॉर्जियात घमासान; ट्रम्प व हॅरीस यांच्यात काँटे की टक्कर!
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
10 पाकिस्तानमधील कोणत्या वस्तूवर भारत अवलंबून आहे?, तिथे २-३ रुपये किलोच्या भावाने मिळणारी ‘ही’ वस्तू भारतात मात्र ५०-६० रूपये किलो
China Silk Road weapon: चीनकडून ‘सिल्क रोड’ या ऐतिहासिक संकल्पनेचा शस्त्रासारखा वापर; भारतीय इतिहासकार कुठे चुकले?
Afro Asia Cup: भारत पाकिस्तानचे खेळाडू दोन दशकांनंतर एकाच संघातून खेळणार? लोकप्रिय क्रिकेट मालिकेबाबत मोठी अपडेट
Flies Helped Police : पोलिसांनी उडत्या माश्यांच्या मदतीने कसा लावला १९ वर्षीय आरोपीने केलेल्या हत्येचा छडा?
Sunil Tatkare : “सुनील तटकरे महायुतीला लागलेला कॅन्सर”, शिंदे गटाच्या आमदाराची घणाघाती टीका; महायुतीतील वाद चव्हाट्यावर!