रघुनाथ कुचिक प्रकरण : लैंगिक अत्याचाराची तक्रार मागे घेणार ‘ती’ तरुणी; मात्र भाजपाच्या चित्रा वाघ यांच्या अडचणी वाढणार आपल्याला ही तक्रार करायची नव्हती असं सांगत चित्रा वाघ यांच्याबद्दलही या तरुणीने महत्वाचं विधान केलंय. By लोकसत्ता ऑनलाइनApril 13, 2022 12:09 IST
रघुनाथ कुचिक प्रकरणातील पीडितेच्या गंभीर आरोपानंतर चित्रा वाघ यांनी घेतली पत्रकारपरिषद, म्हणाल्या… “माझ्या घरावर पण हल्ले करून झाले, आता तुम्ही…” असं म्हणत महाविकासआघाडी सरकाराल दिला आहे इशारा By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 12, 2022 17:39 IST
“सुरी पाहिल्यावर मला संजय राऊत आठवतात” किशोरी पेडणेकर यांचा Video चर्चेत किशोरी पेडणेकर यांचा ‘किचन कल्लाकार’च्या मंचावरील हा व्हिडीओ बराच चर्चेत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 6, 2022 17:23 IST
कोल्हापूरमध्ये सभेवर दगडफेक, संतप्त चित्रा वाघ म्हणाल्या, “गृहराज्यमंत्र्यांची दहशत बलात्काऱ्यांवर…” भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी रविवारी (३ एप्रिल) कोल्हापूरमधील सैनिक वसाहतीतील सभेत दगडफेक झाल्याचा आरोप केला. By लोकसत्ता ऑनलाइनApril 4, 2022 14:16 IST
“ते वक्तव्य म्हणजे राऊतांचं मानसिक संतुलन बिघडल्याचं लक्षण; सर्वोच्च न्यायालयाने…”; भाजपाची मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका वक्तव्यावरुन वादाला तोंड फुटलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 26, 2022 14:57 IST
रघुनाथ कुचिक प्रकरणावरून चित्रा वाघ संतापल्या; म्हणाल्या, “या सरकारची…” यावेळी चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर सडकून टीका केली. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 24, 2022 18:44 IST
“चित्रा वाघ आणि फिर्यादी संगनमताने आमची…”; रघुनाथ कुचिक यांच्या मुलीची राज्य महिला आयोगाकडे तक्रार शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांनी लग्नाचं अमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तरुणीने केला आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 21, 2022 16:12 IST
“…पण आम्ही तुमचा खरा रंग महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणणारचं” ; चित्रा वाघ यांचा महाविकास आघाडीला इशारा! “राज्य सरकारला रंगच राहिला नाही, सरड्यासारखं रंग बदलणार हे सरकार आहे”, अशी टीका देखील केली By लोकसत्ता ऑनलाइनMarch 18, 2022 16:20 IST
ठाकरे सरकारवरील टीकेनंतर आता चित्रा वाघ यांची केंद्र सरकारवर टीका; “उत्तर द्या” म्हणत विचारला जाब भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांना टॅग करत व्यक्त केला संताप By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 17, 2022 12:25 IST
“जब तक महाराष्ट्र में शिवसेना का सुपडा साफ नहीं करता…”, चित्रा वाघ यांचा संजय राऊतांना खोचक टोला! चित्रा वाघ म्हणतात, “सर्वज्ञानींच्या झंझावाती प्रचारदौऱ्यांचा परिणाम…शिवसेनेच्या गोवा, युपीमधल्या सगळ्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होताना दिसत आहे” By लोकसत्ता ऑनलाइनMarch 10, 2022 12:31 IST
“ती मुलगी जर शरद पवारांपर्यंत पोहोचली, तर…”, पुणे बलात्कार प्रकरणी चित्रा वाघ यांची संतप्त प्रतिक्रिया! चित्रा वाघ म्हणतात, “ती मुलगी सगळ्यांकडे गेली, पण तिला शरद पवारांपर्यंत पोहोचू दिलं नाही”. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 1, 2022 17:39 IST
“आदित्यजी तुमची ‘दिशा’ चुकतीये…”; आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावरून चित्रा वाघ यांचा टोला अमृता फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्यात सुरू असलेल्या शाब्दिक वादात आता चित्रा वाघ देखील आल्या आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 5, 2022 18:51 IST
Devendra Fadnavis : “आमच्यातील संबंध खूप खराब अशी…”, उद्धव ठाकरेंबरोबरच्या संबंधांबाबत देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका!
माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवावर केला विनोद, प्रसिद्ध मराठी कॉमेडियनला बेदम मारहाण; प्रणित मोरे म्हणाला, “१० ते १२ लोकांचा गट…”
‘प्रेमाची गोष्ट’मध्ये झळकलेल्या अभिनेत्रीची लोकप्रिय हिंदी मालिकेत वर्णी, पाहायला मिळणार ‘या’ भूमिकेत
शश आणि मालव्य राजयोगामुळे या ३ राशींचा सुरू होईल सुर्वणकाळ; शनी-शुक्र देवाच्या कृपेने होळीच्या आधी पूर्ण होतील सर्व कामे
9 ममता कुलकर्णीने महामंडलेश्वर होण्यासाठी १० कोटी रुपये दिले? किन्नर आखाड्याने बाहेरचा रस्ता का दाखवला? स्वतः दिली उत्तरं…