“जेव्हा सत्तेचा गांजा नसानसात भिनतो तेव्हा …” अभिनेत्री क्रांती रेडकरला पाठिंबा देत चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

एनसीबीचे विभागीय प्रमुख समीर वानखेडे यांच्यावरील टीकेवरून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकासआघाडीवर हल्लाबोल केलाय.

“ …अन् संजय राऊतांची लेखणी महिला संरक्षणाऐवजी भ्रष्टाचाऱ्यांच्या रक्षणासाठी परजतेय ”

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांची टीका ; “कदाचित..उच्च प्रतीच्या गांजाची नशा अजून उतरली नसल्यानं …” असंही म्हणाल्या आहेत.

“ आरोग्य विभागाच्या परीक्षेत दोनदा गोंधळ झालाय ; साहेब…, राज्यातील विद्यार्थ्यांच्या वडिलांच्या स्वप्नांचा पण विचार करा ना! ”

दसरा मेळाव्यातील भाषणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांच्यावर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी साधला निशाणा.

चित्रा वाघ यांच्या ट्वीटप्रकरणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले; “रुपाली ताईंबद्दल…”

राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून सध्या भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या महिला आघाडीच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे.

संबंधित बातम्या