Associate Sponsors
SBI

चित्रा वाघ Videos

भाजपाच्या (BJP) महिला प्रदेशाध्यक्ष असलेल्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी आक्रमक संवाद कौशल्य, विरोधकांना नामोहरण करणारी भाषण शैली यांमुळे राज्यातील आघाडीच्या महिला राजकीय नेत्या म्हणून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

याआधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची कारकिर्द लक्षणीय राहिली होती. तत्कालीन शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला यामध्ये चित्रा वाघ यांनी घेतलेली आक्रमक भूमिका हे एक प्रमुख कारण ठरले होते. Read More
Chitra Wagh statement on about cabinet expansion
Chitra Wagh: मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विचारलेल्या प्रश्नाला चित्रा वाघ यांनी दिलं उत्तर; म्हणाल्या…

विधानसभेच्या निकालानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं असलं तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.आता १५ डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार…

Chitra Vagh answered Supriya Sules question
Supriya Sule vs Chitra Wagh: राज्यातील मुली-महिला बेपत्ता प्रकरण; सुप्रिया सुळे, चित्रा आमने-सामने?

Supriya Sule vs Chitra Wagh: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राज्यातील मुली-महिला बेपत्ता होण्याचा मुद्दा उपस्थित केला होता.…