Page 5 of ख्रिस गेल News

IPL 2018 – ‘RCB ने धोका दिला’ म्हणणारा ख्रिस गेल आता म्हणतो…

काही दिवसांपूर्वी ख्रिस गेलने बंगळुरू संघाबाबत एक गौप्यस्फोट केला होता. बंगळुरू संघ व्यवस्थापनाने त्याला धोका दिल्याचा आरोप त्याने केला होता.