LLC 2023: ६,६,६..दोहामध्ये ख्रिस गेलचा कहर! एकाच षटकात पाडला षटकारांचा पाऊस, पाहा VIDEO Asia Lions vs World Giants: ख्रिस गेलने दिलशानच्या गोलंदाजीवार जोरदार हल्ला चढवला. त्याने षटकातील पहिल्या तीन चेंडूत षटकारांची हॅट्ट्रिक लगावली. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कMarch 14, 2023 16:51 IST
KCC T20 Championship 2023: अभिनेता किच्चा सुदीप क्रिकेटच्या दिग्गजांसोबत पार्टी करताना दिसला, पाहा फोटो KCC T20 Championship 2023: सध्या, कन्नड चलनचित्र कपचा तिसरा हंगाम म्हणजेच केसीसी टी-२० चॅम्पियनशिप २०२३ खेळला जात आहे. या स्पर्धत… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कFebruary 24, 2023 17:05 IST
IPL: “तुम्ही मला पंजाब मधून बाहेर काढलं…आणि त्यांनी तुम्हालाच…”, लाईव्ह कार्यक्रमात ख्रिस गेलने अनिल कुंबळेवर केला गंभीर आरोप अनिल कुंबळे आणि ख्रिस गेल यांनी पंजाब किंग्जमध्ये एकत्र काम केले आहे. कुंबळे जेव्हा संघाचे प्रशिक्षक होते, तेव्हा गेल या… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कDecember 27, 2022 11:56 IST
IPL 2023 Auction: “उधार घेतलेले पैसे परत दे…!” निकोलस पूरनला १६ कोटींमध्ये खरेदी केल्यावर वेस्ट इंडीजच्या ‘या’ सिक्सर किंगने घेतली मजा कोचीन येथे झालेल्या लिलावात निकोलस पूरनला लखनौ सुपरजायंट्सने १६ कोटी रुपयांना विकत घेतले. त्यानंतर त्याचाच साथीदार आणि माजी सिक्सर किंग… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कDecember 25, 2022 17:48 IST
कोहलीचा ‘विराट’ विक्रम! ख्रिस गेलला मागे टाकलं; टी २० विश्वचषकात IND vs SA मध्ये फक्त ‘इतक्या’ धावा करताच… IND vs NED T20 World Cup: टी २० विश्वचषकात भारत विरुद्ध नेदरलँड सामन्यात टीम इंडियाने ५६ धावांनी मोठा विजय मिळवला.… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 27, 2022 17:08 IST
T20 World Cup 2022: ख्रिस गेलचे भाकीत, विश्वचषकाची फायनल भारत-पाकिस्तानमध्ये नाही, तर ‘या’ दोन संघांमध्ये होणार १६ ऑक्टोबरपासून टी२० विश्वचषकाला सुरुवात होणार असून अशातच वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने टी२० विश्वचषकाबाबत भाकीत वर्तवले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 11, 2022 16:20 IST
Gale Done! गेलने पुन्हा मैदान गाजवलं पण क्रिकेटचं नाही, तर गरब्याचं; हा भन्नाट Video नक्की पाहा वीरेंद्र सेहवागसह अदानी स्पोर्टलाइनच्या गुजरात जायंट्स संघाने शनिवारी लीजेंड्स लीग क्रिकेटनंतर जोधपूरमध्ये नवरात्री साजरी केली. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 3, 2022 17:38 IST
स्टार फलंदाज ख्रिस गेलने सांगितलं IPL 2022 मध्ये न खेळण्याचं कारण; म्हणाला, “मला योग्य सन्मान…” पुन्हा आयपीएलमध्ये खेळताना दिसणार की नाही, याबाबतही गेलने खुलासा केलाय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 8, 2022 12:29 IST
ख्रिस गेलनं मैदानावरच डेविड वॉर्नरच्या खिशात हात घातला, फोटो व्हायरल, नेमकं काय घडलं? ख्रिस गेलनं ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर डेविड वॉर्नरचीच मस्करी केली. वॉर्नर मैदानावर फलंदाजी करत असताना गेलने थेट त्याच्या खिशात हात घातला आणि… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 7, 2021 16:48 IST
T20 WC: ड्वेन ब्रावोची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; ख्रिस गेलने बॅट वर करत दिले संकेत टी २० वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धचा शेवटचा सामना खेळून ड्वेन ब्रावो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 6, 2021 20:28 IST
Video: गेल क्रिजवर असताना पाकिस्तानी खेळाडूंची हिंदीतील चर्चा स्टम्प माईकमध्ये रेकॉर्ड; म्हणे, “गेल पर थोडा…” पाकिस्तानचा विकेटकीपर मोहम्मद रिजवान आणि गोलंदाज शादाबमधील हिंदीमध्ये झालेला संवाद स्टम्प माईकमध्ये झालाय रेकॉर्ड By लोकसत्ता ऑनलाइनOctober 19, 2021 11:46 IST
“त्याला जाऊन सांगा मला त्याच्याबद्दल थोडाही आदर वाटत नाही”; ख्रिस गेल संतापला वेस्ट इंडिजच्या संघाला ख्रिस गेलचा काही फायदा होणार की नाही याबद्दल मतमतांतरे असतानाच आता गेलने यावर भाष्य केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 13, 2021 17:38 IST
महिलांनो तुम्हीही बाजारातून संत्री विकत घेताय का? थांबा! ‘हा’ VIDEO पाहून संत्री घेताना आता १०० वेळा विचार कराल
VIDEO: बापरे! मगरीच्या शिकारीसाठी शार्क मासा चक्क समुद्र किनाऱ्यावर आला; अन् १० सेकंदात जे झालं ते पाहुन तुमचाही उडेल थरकाप
“जेव्हा लग्नाचा हॉल एखाद्या शाळेत असतो”, लग्नसोहळ्यात फोटोशूट सुरू असताना नवरा नवरी अचानक झाले स्तब्ध; VIDEO पाहून वाटेल अभिमान
Video: अखेर ‘बिग बॉस मराठी ४’ विजेता अक्षय केळकरची गर्लफ्रेंड ‘रमा’ आली समोर, अभिनेत्याने व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का
मुंबईकरांनो चोरी करण्याची ‘ही’ पद्धत पाहा आणि सावध व्हा; रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या मागे उभे राहतात अन्…VIDEO एकादा पाहाच
Punjab Grenade Attacks : पंजाबमध्ये ग्रेनेड हल्ला करणारे तीन दहशतवादी एन्काउंटरमध्ये ठार; यूपी आणि पंजाब पोलिसांची संयुक्त कारवाई
Video: हल्ला झाल्यानंतर पत्नी, मुलांना घेऊन अल्लू अर्जुनने सोडलं घर; त्याचे वडील म्हणाले, “आज आमच्या घरी जे घडलं ते…”