“सर्व धर्म सम भव”, सांताक्लॉजच्या वेशात चिमुकल्यांची सायकल सवारी, आनंद महिंद्रांनी PHOTO केला शेअर, युजर्स म्हणाले… Anand Mahindra Post : देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी अशाच सांताक्लॉजच्या वेशभूषेतील चिमुकल्यांचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे, By लोकसत्ता ऑनलाइनDecember 25, 2023 16:02 IST
ख्रिसमसच्या दिवशी मिस्टलेटो झाडाखाली लोक Kiss का करतात? त्यामागे आहे रंजक गोष्ट; जाणून घ्या विविध परंपरा ख्रिसमस हा सण जगभरात उत्साहात साजरा केला जातो. ख्रिसमस साजरा करण्याच्या जगभरामध्ये विविध परंपरा आहेत. यापैकी मिस्टलेटोच्या झाडाखाली चुंबन घेणे… By लाइफस्टाइल न्यूज डेस्कUpdated: December 25, 2023 11:56 IST
पोपटाने ख्रिसमस ट्रीला केली सुंदर सजावट; VIDEO तील पक्ष्याचा क्यूटनेसपणा पाहून तुमचाही दिवस होईल खास व्हिडीओतील पोपटाचा मोहकपणा पाहून तुमच्याही चेहऱ्यावर स्मितहास्य येईल. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 25, 2023 11:51 IST
8 Photos Merry Christmas 2023: ‘या’ ७ देशांमध्ये ख्रिसमस साजरा करण्याच्या आहेत वेगळ्या अन् अनोख्या परंपरा Christmas 2023 : दरवर्षी २५ डिसेंबर रोजी जगभरात ख्रिसमस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी लोक एकमेकांना भेटवस्तू देतात,… December 25, 2023 11:19 IST
Jingle Bell गाणे कसे झाले प्रसिद्ध? काय आहे या गाण्याचा अर्थ; जाणून घ्या त्यामागची रंजक गोष्ट जिंगल बेल गाणे सांताक्लॉज आणि ख्रिसमसची ओळख कधी बनले आणि या गाण्याचा अर्थ काय आहे हे तुम्हाला माहीत आहे का? By लाइफस्टाइल न्यूज डेस्कDecember 25, 2023 09:26 IST
नाताळानिमित्त लष्कर भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल, जाणून घ्या काय होणार… महात्मा गांधी रस्ता परिसरात होणारी गर्दी विचारात घेऊन सोमवारी (२५ डिसेंबर) सायंकाळी सातनंतर आवश्यकता भासल्यास वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमDecember 24, 2023 11:09 IST
बालमैफल: छोटा सांता रुसतो तेव्हा ‘‘या नाताळला मला हिरवे किंवा निळे कपडे घालायचे आहेत. ते नाही मिळाले तर मी काहीही काम करणार नाही आणि मुलांना… By मृणाल तुळपुळेDecember 24, 2023 01:06 IST
ऑफिसमधील सिक्रेट सांतामध्ये मिळालेली भेटवस्तू उघडून पहिले आणि…. ‘परत कधीच खेळणार नाही’, म्हणत शेअर केली पोस्ट… ख्रिसमस साजरा करण्यासाठी अनेक ऑफिसेसमधून सिक्रेट सांता हा खेळ खेळाला जातो. परंतु कधीकधी तुम्हाला अशा काही वस्तु मिळतात ज्यामुळे तुम्ही… By ट्रेंडिंग न्यूज डेस्कDecember 23, 2023 20:59 IST
सलग सुट्ट्यांमुळे द्रुतगती मार्गावर कोंडी; नाताळानिमित्त लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी लोणावळ्यात मोठ्या संख्येने मुंबईतील पर्यटक दाखल झाल्याने सकाळपासून द्रुतगती मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. By लोकसत्ता टीमDecember 23, 2023 17:08 IST
नाताळनिमित्त बाजारपेठा सजल्या खास ख्रिसमसनिमित्त सांताक्लाॅझ सारखे लहानमुलांच्या आकाराचे कपडे ग्राहकांना आकर्षित करत आहेत. By लोकसत्ता टीमDecember 23, 2023 12:37 IST
गोंदियात ख्रिसमसचा उत्साह; खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी, चर्चमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई बुधवारी भव्य मिरवणूक काढण्यात आली. यात सुमारे १० हजार ख्रिस्ती समाज बांधवांनी सहभाग घेतला. By लोकसत्ता टीमDecember 22, 2023 12:55 IST
‘नाताळचा सण आमुचा हौसेचा’ नाताळचा सण हा ख्रिस्ती बांधवांचा मोठा सण. महिनाभर आधीपासून त्याची तयारी सुरू होते. By मितेश जोशीDecember 22, 2023 03:13 IST
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात, पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री, ‘या’ गाजलेल्या मालिकांमध्ये केलंय काम
Dhanashree Verma : युजवेंद्र चहलबरोबर घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान धनश्री वर्माचे ट्रोल्सना चोख उत्तर; म्हणाली, “माझे मौन हे…”
Cidco Homes Price List: नवी मुंबईतल्या परवडणाऱ्या घरांच्या किमती अखेर जाहीर; वाचा घरांच्या दरांची परिसरनिहाय यादी!
9 ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात, पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री, ‘या’ गाजलेल्या मालिकांमध्ये केलंय काम
15 Photos: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत तेजश्री प्रधानची जागा घेणारी अभिनेत्री आहे तरी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल बरंच काही
प्रदेशाध्यक्षपदी बावनकुळे तूर्तास कायम? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपर्यंत संघटनात्मक घडी राखण्याचे प्रयत्न
गर्लफ्रेंडचा वाढदिवस साजरा करण्यासाठी १२ गाड्यांचा ताफा घेऊन निघाला गँगस्टर, Video Viral होताच पोलिसांनी आवळल्या मुसक्या
शहरी नक्षलवाद प्रकरण : रोना विल्सन, सुधीर ढवळे यांची सहा वर्षांनंतर सुटका होणार, दोघांनाही उच्च न्यायालयाकडून जामीन