arrest
अण्णा भाऊ साठे महामंडळ घोटाळ्यातील आरोपीला आठ वर्षांनी अटक; ‘सीआयडी’ची कारवाई; माजी आमदार रमेश कदम यांचा साथीदार

कमलाकर रामा ताकवाले (वय ४०, रा. सराफनगर, पैठण, छत्रपती संभाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

Actor Shivaji Satam Nagpur
नागपूर : ‘सीआयडी’ पोहोचले थेट ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट’ केंद्रात, पुढे झाले असे की…

‘सीआयडी‘ नाव उच्चारले तरी धडकी भरते. हेच सीआयडी उपराजधानीतल्या ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्रात अचानक पोहोचले, तेव्हा क्षणभर सारेच अवाक् झाले.

IPL cricket match bet pune
पुणे : IPL क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणारे Crime Branch च्या जाळ्यात; पाचजणांना बेड्या

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल संघाच्या सामन्यावर ऑनलाइन सट्टा घेणाऱ्या पाचजणांना अटक केली आहे. अटक केलेल्या बुकींच्या मोबाईलमध्ये ‘ताज ७७७’…

vinayak-mete-accident
विनायक मेटे मृत्यूप्रकरणी सीआयडीच्या हाती सबळ पुरावे, चालकाविरोधात गुन्हा दाखल

शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे यांच्या मृत्यूप्रकरणात सीआयडीच्या हाती सबळ पुरावे लागले आहेत.

रवी राणांचा सीआयडी चौकशीचा दावा खोटा; पोलीस आयुक्‍तांवरील आरोपांचे प्रकरण

रवी राणा यांनी नागपुरात प्रसार माध्‍यमांशी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पुन्‍हा लक्ष्‍य केले.

सीआयडी मालिका पाहून २ महिने ‘प्लॅन’ केला, पुण्यात ७० वर्षीय महिलेचा खून, अल्पवयीन मुलांना अटक

पुण्यातील हिंगणे खुर्द येथे दोन अल्पवयीन मुलांनी सीआयडी मालिका पाहून एका ७० वर्षीय महिलेचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

संबंधित बातम्या