सिडको News

चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतरही उरणमधील द्रोणागिरी नोडचे ४०० पेक्षा अधिक सिडको प्रकल्पग्रस्त साडेबारा टक्के भूखंडांपासून वंचित आहेत.

सिडको भवन येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे रायगड जिल्हा सचिव रामचंद्र म्हात्रे यांनी दिली…

सोडतधारकांनी सदनिका मिळविण्याची विहित प्रक्रिया पूर्ण केली आणि ज्या गृहप्रकल्पांचे बांधकाम पूर्ण झाले अशा सोडतधारकांना टप्प्याटप्प्याने सिडको घरांचे वाटप पत्र…

१ लाख ४३ हजार बांधिव क्षेत्राच्या वाहनतळावर ३६५ वाहने उभी राहू शकतील.

न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करीत सहकार्य करीत कारवाईच्या वेळी ग्रामस्थांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांना सिडको प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत विविध प्रलंबित प्रश्न विचारत आपल्या समस्या…

सिडको महामंडळात नेरुळ जेट्टीवरून प्रवासाची सुरुवात करण्यासाठी सिडकोने नेमलेल्या वॉटरफ्रंट एक्सपीरियन्स मुंबई प्रा. लिमिटेड या कंपनीने हालचाली सुरू केल्या आहेत.

कारवाईसाठी गेलेल्या ‘सिडको’च्या अधिकाऱ्यांना सरपंचाने धमकावल्याची दखल घेत हे कायद्याचे राज्य आहे की बळाचे, असा उद्विग्न सवाल न्यायालयाने केला.

नवी मुंबईतील धोकादायक इमारतींमधील घर खरेदी केल्यानंतर सिडको मंडळाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे नागरिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत…

पालघर, वाशी, बामणडोंगरी, तळोजा, मानसरोवर, कळंबोली आणि पनवेल या सात उपनगरांमध्ये ही घरे उभारली जाणार आहेत.

महिन्याभरात संबंधित रद्द केलेल्या भूखंडांचा लिलाव करुन सिडकोच्या तिजोरीत तीन हजार कोटी रुपये जमा करण्यासाठी सिडकोने कंबर कसली आहे.

वाशीसारख्या उपनगरात ३२२ चौरस फुटांचे घर ७५ लाखांना विकले जाईल अशी घोषणा सिडकोने केली आणि वेगवेगळ्या घटकांकडून सिडकोवर चौफेर टीका…

प्रभाग क्रमांक ३१ मधील रहिवाशांना सातत्याने वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कृत्रिम पाणी टंचाई, खराब रस्ते , वाहतूक कोंडी,…