JNPT, JNPT and CIDCO, Project Victims, Uran, JNPT Administration, CIDCO Administration
जेएनपीटी साडेबारा टक्के भूखंड; सिडको आणि जेएनपीटी प्रशासनाचे दुर्लक्ष, प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष

जेएनपीटीच्या प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणाऱ्या विकसित साडेबारा टक्के भूखंडाविषयी अनेक समस्या आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष पसरला आहे.

kharghar colony residents worried water problem
खारघर वसाहतीमधील काही भागात पाणी समस्येने रहिवाशी हैराण

सिडको नागरिकांच्या पाणी समस्येसाठी सर्तक असेल तर रहिवाशांना लाखो रुपये खर्च का करावे लागतात असा प्रश्न कॉंग्रेस पक्षाने उपस्थित केला…

naina authority cidco grab land
शेतकऱ्यांच्या जमिनी फुकटात लाटणारा नैना नको; शासन लादत असलेल्या सिडकोच्या प्रकल्पाला विरोध

सरकार आणि सिडकोच्या माध्यमातून नैना प्राधिकरण शेतकऱ्यांना मोबदला न देता त्यांच्या जमिनी फुकटात लाटण्याचा प्रयत्न करीत आहे.

compensation returned original owners seized various crimes navi mumbai police
५ कोटी ४१ लाख रुपयांचा ऐवज पुन्हा मूळ मालकांच्या ताब्यात; ‘या’ गोष्टींचा समावेश

सदर कार्यक्रमात ०१ जानेवारी २०२२ ते ३१ जुलै २०२३ पर्यंत नवी मुंबई पोलीसांकडुन मालमत्तेविरोधातील गुन्हयांत आरोपींकडुन हस्तगत करण्यात आलेले होते.

CIDCO antiunauthorized construction team takes action against unauthorized construction
द्रोणागिरीतील सिडकोच्या तोडक कारवाई नंतर काय ? काल तोडलं,आज पुन्हा उभारल

द्रोणागिरी नोड मध्ये सिडकोच्या अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाने गुरुवारी अनधिकृत बांधकामावर कारवाई केली.

pothole again on cidco coastal road after 8 days of repair
उरण : कोस्टल रोडवर पुन्हा खड्डे, आठ दिवसांपूर्वीच केली होती मलमपट्टी!

अनेक ठिकाणी या रस्त्यावर खडीचे उंचवटे निर्माण झाल्याने वाहनांना खड्डे आणि उंचवटे यांचा सामना करीत धोकादायक स्थितीत वाहन हकावे लागत…

residents facing inconvenience due to excavation
नाशिक : सिडकोत रस्ता काँक्रिटीकरणासाठी खोदकामामुळे गैरसोय; घरांचे ओटे तोडल्याने संताप

ळमजल्यावर असणाऱ्यांना घराबाहेर पडणेही मुश्कील झाले. आधीच खोदकामामुळे घर ओटा नसल्याने अधिकच उंच वाटू लागले आहे.

road potholes
छत्रपती संभाजीनगरमध्ये अंतर्गत रस्त्यांवर खड्डय़ांचा प्रश्न कायम

बसने प्रवास करून छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको बसस्थानकावर उतरलेल्या प्रवाशांचे स्वागतच एका मोठ्ठया खड्डय़ाने होते.

संबंधित बातम्या