पनवेल: जलवाहिन्यांवर बूस्टरपंप बसविल्यास गृहनिर्माण संस्थेवर सिडको कारवाई करणार संबंधित गृहनिर्माण सोसायटीवर कायदेशीर कारवाई करु असा इशारा सिडकोच्या जनसंपर्क विभागाने दिला आहे. By लोकसत्ता टीमAugust 14, 2024 16:07 IST
उरण: सिडकोच्या विद्यावेतनाची प्रतीक्षा, चार हजारांपैकी अवघ्या ४५० विद्यार्थ्यांना विद्यावेतन मंजूर सिडकोने ठाणे जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना दिले जाणारे विद्यावेतन बंद केले आहे. ते सुरू करण्याची मागणी केली जात आहे. By लोकसत्ता टीमAugust 14, 2024 15:57 IST
सिडको महागृहनिर्माणातील लाभार्थ्यांना हजारो रुपयांचा मालमत्ता कराचा भुर्दंड सिडको महामंडळ आणि पनवेल महापालिका यांच्यातील असमन्वयाचा फटका सिडकोने बांधलेल्या महागृहनिर्माण योजनेतील सामान्य लाभार्थ्यांना सहन करावा लागत आहे. By संतोष सावंतJuly 29, 2024 13:13 IST
कोणीही या… फलक लावा…उलवे वसाहतीमधील रस्त्यांचे चौक फलकांमुळे विदृप पनवेल शहर स्वच्छतेकडे सिडको महामंडळाचे दुर्लक्ष झाल्यामुळे उलवे वसाहतीमध्ये कोणीही या आणि फलक लावून जा अशी स्थिती निर्माण झाली आहे. By लोकसत्ता टीमJuly 22, 2024 13:58 IST
सिडको वसाहतींमध्ये पाणीटंचाई; २० टक्के पाणीकपातीमुळे नागरिक हवालदिल, उरणवासीयांना मात्र कपातीपासून दिलासा जुलै महिन्यातही पाणीसाठा धरणात कमी असल्याने २० टक्के पाणीकपात सिडकोने लागू केली. By लोकसत्ता टीमJuly 18, 2024 17:30 IST
पनवेल: सिडकोची ४८ भूखंड, २१८ दुकानांची सोडत, दुकान विक्री योजनेच्या ऑनलाइन नोंदणीस आजपासून सुरुवात विधिमंडळात सिडकोच्या कारभार आणि भूखंड विक्रीवर भ्रष्टाचाराचे आरोप आमदार गणेश नाईक यांनी केल्याने सिडकोची भूखंड विक्री चर्चेत आली होती. By लोकसत्ता टीमJuly 16, 2024 12:56 IST
पनवेल: पावसाळ्यात बुधवार व गुरुवार सिडकोवासियांचा पाणी पुरवठा बंद राहणार सिडको वसाहतींमध्ये घर खरेदी केलेले घरमालक सध्या पावसाळ्यातील अतिवृष्टीमुळे पुरसदृष्यस्थितीला सामोरे करत आहेत. By लोकसत्ता टीमJuly 8, 2024 21:10 IST
पनवेल: सिडकोने वरिष्ठ नियोजनकार या पदांची भरती प्रक्रीया रद्द केली राज्य सरकारचे आधिवेशन सूरु असताना अचानक भरती प्रक्रिया रद्द केल्याने उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. By लोकसत्ता टीमJuly 5, 2024 12:03 IST
सिडको, शासनात बिल्डरांचे दलाल; भाजप आमदार गणेश नाईकांचा सरकारला घरचा आहेर; भूखंड हस्तांतरणावरून टीका राज्य सरकार, प्रशासन आणि ‘सिडको’मध्ये काही दलाल असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशांचीही १३ महिन्यांत अंमलबजावणी झालेली नाही. By लोकसत्ता टीमJuly 4, 2024 06:08 IST
एक जुलैपासून ‘नैना’विरोधी आंदोलन सिडको महामंडळाचा नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र म्हणजे नैना प्रकल्प रद्द करण्यासाठी पुन्हा प्रकल्पग्रस्त एकवटणार आहेत. By लोकसत्ता टीमJune 26, 2024 14:22 IST
प्रकल्पग्रस्तांची पुन्हा नैनाविरोधी हाक… ; एक जुलैपासून आंदोलन सिडको महामंडळाच्या नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र म्हणजे नैना प्रकल्प रद्द करण्यासाठी पुन्हा प्रकल्पग्रस्त एकवटणार आहेत. By लोकसत्ता टीमJune 24, 2024 15:18 IST
सिडको महामंडळाच्या एमडींकडून तीनही सह व्यवस्थापकीय संचालकांना खाते वाटप सिडको महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी नवी मुंबई विमानतळ प्रकल्प वेळीच पुर्ण कऱण्यासाठी कंबर कसली आहे. By लोकसत्ता टीमJune 24, 2024 14:35 IST
Deepak Kesarkar : निकालाआधीच सत्ता स्थापनेबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “गरज पडल्यास…”
Sanjay Shirsat: निकालानंतर एकनाथ शिंदे शरद पवारांबरोबर जाणार? शिंदे गटाच्या नेत्याने दिले स्पष्ट संकेत..
मुंबईकरांचा नाद नाय! दादर स्टेशनवर भर गर्दीत १ सेकंदात बदलला प्लॅटफॉर्म; खतरनाक जुगाडचा VIDEO एकदा पाहाच
12 Photos: ऐश्वर्या रायने शेअर केले लेकीच्या १३ व्या वाढदिवसाचे फोटो; नेटकरी विचारतात अभिषेक बच्चन कुठे आहे?
IND vs AUS: विराट कोहली स्वत:च्या चुकीमुळे ‘असा’ झाला बाद, चेतेश्वर पुजाराने सांगितलं मैदानात नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Virat Kohli : ‘आता गंभीर निर्णय घेण्याची योग्य वेळ…’, विराटच्या फ्लॉप शोने वैतागलेल्या चाहत्यांची संतप्त प्रतिक्रिया
Sanjay Raut on CM : “मुख्यमंत्री पदाचा निर्णय महाराष्ट्रातच घेणार”, संजय राऊत थेट इशारा; म्हणाले, “दिल्लीतून…”