सिडकोच्या खांद्यावरून काँग्रेसचा राष्ट्रवादीवर निशाणा

नवी मुंबईतील धोकादायक इमारतींच्या पुनर्बाधणीसाठी महापालिकेच्या माध्यमातून अडीच चटईक्षेत्र निर्देशांक पदरात पडावा, यासाठी राज्य सरकारकडे प्रतिष्ठा पणाला लावणाऱ्या सत्ताधारी राष्ट्रवादी…

मिठागर कामगारांचा सत्याग्रह; न्यायासाठी सिडकोवर धडक

नवी मुंबई प्रकल्पात विस्थापित झालेल्या शेकडो मिठागर कामगारांनी आज सिडको मुख्यालयावर अचानक धडक मारली. महिलांचा जास्त सहभाग असणाऱ्या या कामगारांमध्ये…

सिडकोला प्रकल्पग्रस्तांचा आता पुळका आला

सिडको प्रशासनाला उशिरा का होईना, प्रकल्पग्रस्तांचा पुळका आला असून ठाणे, रायगड जिल्ह्य़ातील प्रकल्पग्रस्तांना स्पर्धात्मक परीक्षेसाठी लागणारी तयारी करणारे प्रशिक्षण देण्याचा…

झालर क्षेत्रासाठीचा मसुदा सिडकोत मंजूर

औरंगाबाद शहराभोवतालच्या २८ गावांतील १५ हजार १८४ हेक्टर जमिनीचे नियोजन करण्याची जबाबदारी सिडकोकडे सोपविण्यात आली आहे. विभागाने तयार केलेला मसुदा…

नवी मुंबई विमानतळ: कर्नाळा अभयारण्याची अडचण दूर

नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाचा काही प्रभावी भाग कर्नाळा अभयारण्य मध्ये येत असल्याने केंद्रीय वन्यजीव विभागाची लागणारी आणखी एक महत्वाची…

सिडकोत कर्मचाऱ्यांचा तुटवडा

आंतरराष्ट्रीय विमानतळ, नयना प्रकल्प आणि मेट्रोसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्याच्या तयारीत असणाऱ्या सिडकोसमोर आता कर्मचारी व अधिकाऱ्यांचा तुटवडा भासू लागला आहे.…

‘नयना’साठी सिडकोतर्फे विशेष कारवाई पथक

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभावित क्षेत्रातील (नयना) अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी सिडको लवकरच विशेष पथक तयार करणार असल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय…

सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी व्ही. राधा

गेली तीन वर्षे रिक्त असणाऱ्या सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी शासनाने १९९४ बॅचच्या सनदी अधिकारी व्ही. राधा यांची नियुक्ती केल्याचे समजते. या…

सिडको शहर व्यवस्थापनासाठी आता नागरिकांची सल्लागार समिती

सिडकोचा कारभार अधिक पारदर्शक आणि लोकभिमुख व्हावा यासाठी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी पारदर्शक आराखडय़ानंतर सिडकोसाठी नागरिकांचा समावेश असणारी…

सिडको सर्वसामान्यांसाठी सरसावली

ठाणे जिल्ह्य़ातील अनधिकृत बांधकामांना पायबंद घालण्यासाठी सिडको पुढे सरसावली असून सिडकोने दरवर्षी सहा हजार घरे बांधण्याचा संकल्प सोडला आहे. ही…

संबंधित बातम्या