सिडको परिसरातील नागरी वसाहतीत निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी द्रोणागिरी नोड मध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करणारा घनकचरा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
उपनगरांमध्ये उभारलेल्या शाळांच्या जुन्या इमारती पुनर्विकासाच्या उंबरठ्यावर असून यासंबंधी आखण्यात आलेल्या नव्या धोरणामुळे शाळा आणि मैदानांचे चित्रच पालटणार आहे.
आपल्या मागणीसाठी जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांनी सिडको भवनात केलेल्या ठिय्या आंदोलनामुळे सिडको आणि जेएनपीटी अधिकाऱ्यांना चौथ्यांदा रद्द केलेली बैठक घ्यावी लागली.