Rajdutta
६० वर्षांपूर्वी ‘इतक्या’ रुपयांत बनायचे चित्रपट; ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा खुलासा, म्हणाले…

Rajdutt: १९६७ साली कास्टिंगची पद्धत काय होती? ‘पद्मभूषण’ विजेते दिग्दर्शक राजदत्त म्हणाले…

November last week OTT releases
9 Photos
नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात OTT वर पाहता येतील ‘या’ धमाकेदार वेब सीरिज अन् चित्रपट, वाचा यादी…

November OTT Release List: नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात OTT प्लॅटफॉर्मवर भरपूर मनोरंजक कलाकृती येणार आहेत.

imdb all time favourite 250 indian movie
IMDb ने जाहीर केली आजवरच्या सर्वोत्तम २५० भारतीय चित्रपटांची नावे, 12th फेल पहिल्या क्रमांकावर

IMDbच्या नियमित वापरकर्त्यांनी दिलेल्या रेटिंग्जच्या आधारावर सर्वोत्तम भारतीय चित्रपटांची यादी तयार करण्यात आली आहे.

Festival of Italian films at the Regal movie theater Cinema Paradiso
‘रीगल’मध्ये इटालियन चित्रपटांचा महोत्सव; रसिकांना विनामूल्य पाहण्याची संधि

इटालियन चित्रपटांचा महोत्सव २७ ते २९ सप्टेंबर दरम्यान रीगल सिनेमागृहात पाहण्याची संधी मुंबईकर सिनेमा रसिकांना मिळणार आहे.

vikram reaction he loose bombay movie
“… अन् मी दोन महिने रोज रडत होतो”, प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितला ‘तो’ प्रसंग; म्हणाला, “मला अचानक…”

दोन महिने, दररोज उठून मी रडत असे की, हा सिनेमा मी कसा काय गमावू शकतो. तोही संपूर्ण भारतात चाललेला सिनेमा…

Kerala film industry News
Kerala Film Industry : “आम्हाला सेक्स वर्कर्सप्रमाणे का वागवलं जातं?”, केरळ सिनेसृष्टीत काम करणाऱ्या महिलांनी सांगितली आपबिती

मेक अप आर्टिस्टसह काही महिलांनी सांगितले धक्कादायक अनुभव, हेमा समितीच्या अहवालामुळे मल्याळम सिनेसृष्टीची काळी बाजू समोर

Phir Aayi Haseen Dilruba Trailer Release
Phir Aayi Hasseen Dillruba : “जो पागलपन की हदसे ना गुजरे..”, ‘फिर आयी हसीन दिलरुबा’चा दमदार ट्रेलर

Phir Aayi Hasseen Dillruba या सिनेमाचा ट्रेलर रिलिज झाला आहे, ज्याची चांगलीच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

Maharaja Movie Review
Maharaja Movie Review: विजय सेतुपती याचा ‘महाराजा’: मन आणि डोकं सून्न करणारा थरारक अनुभव

विजय सेतुपतीच्या महाराजा या सिनेमाची चर्चा मोठ्या प्रमाणावर होते आहे, हा एक खास गोळीबंद अनुभव आहे.

Dharmaveer 2 mistake in teaser will remove from the film said by producer Mangesh desai
‘धर्मवीर २’ चित्रपटात आता ‘ती’ चूक दिसणार नाही; निर्माते मंगेश देसाईंचा खुलासा; म्हणाले, “माझी माफीदेखील…”

Dharmaveer 2: ही चूक नेटकऱ्यांच्या लक्षात आल्याने मंगेश देसाई यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

Mahesh Kothare on Laxmikant Berde death news lakshya passed away in 2004
“आपला लक्ष्या गेला रे…”, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनाबद्दल महेश कोठारे झाले व्यक्त, म्हणाले…

महेश कोठारेेना लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनाची बातमी कळताच मोठा धक्का बसला होता.

संबंधित बातम्या