Page 6 of सिटी News

आराखडय़ावर चर्चेचे ओरखडे

शहराच्या वादग्रस्त ठरलेल्या विकास आराखडय़ाच्या विषयावर सोमवारी सात तासांहून अधिक काळ रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होती.

रस्त्याच्या दुरवस्थेस आमदारही जबाबदार -महापौर कला ओझा

शहरातील रस्त्यांच्या वाईट अवस्थेस एकटी महापालिका जबाबदार नसल्याचे सांगत महापौर कला ओझा यांनी रस्त्यांच्या प्रश्नी आमदारांनी स्थानिक विकास निधी वापरलाच…

शहरात आमदार निधीतच मोठा गैरव्यवहार- कळमकर

मागच्या २४ वर्षांत केवळ निष्क्रिय आमदारामुळेच नगर शहराचे मोठे नुकसान झाले. या आमदाराच्या स्थानिक विकासनिधीची बारकाईने तपासणी केली तरी मोठा…

कोल्हापूर शहर, जिल्ह्य़ात जोरदार पाऊस

कोल्हापूर शहरासह जिल्ह्य़ामध्ये शनिवारी धुवाधार पाऊस झाला. संततधार पावसामुळे जिल्ह्य़ातील ४२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. धरणातील पाणीसाठा ८० टक्क्य़ांहून अधिक…

‘झोपडीपट्टीमुक्ती’ चा संकल्प केलेल्या पिंपरीत ७१ झोपडपट्टय़ा!

पिंपरी-चिंचवडला झोपडपट्टीमुक्त शहर करण्याचा संकल्प सत्ताधाऱ्यांनी अनेकदा केला. केंद्र व राज्याचा निधी मिळवत त्या दृष्टीने पुनर्वसन प्रकल्पही जाहीर केले. सद्य:स्थितीत…

शहरी विभागात युती, ग्रामीणला काँग्रेसची सरशी

औरंगाबाद व भोवतालच्या ३०४ गावांच्या महानगर प्राधिकरण नियोजन समितीच्या प्रमुख राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या निवडणुकीत शहरी विभागातून शिवसेना-भाजप युतीला यश…

शहरांलगतच्या १२० गावांमध्ये जलस्वराज्य प्रकल्प

जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून शहरांलगतच्या गावांना शहरांप्रमाणे पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्ह्य़ात जलस्वराज्य प्रकल्प टप्पा क्रमांक २ योजना राबवली जाणार आहे. या…

वास्तुकप्रशस्ते देशे : शरयू तीरावरी अयोध्या

अयोध्याकांडात कैकयीला रामराज्याभिषेक करणार असल्याचे वृत्त कळवण्यासाठी दशरथ तिच्या महालात येतो. या वेळी तिच्या प्रासादाचे जे वर्णन रामायणात येते त्यावरून…

नियोजन समस्याग्रस्त शहराचे!

मुंबईलगत समावेशक नगरे बनविण्याकरीता सुलभ अशा वाहतुकीकरीता मेट्रो मोनोरेल वा मुंबईशी ठाणे व रायगड भागाला जाडणारे अनेक पूल बांधून सरकारने…

मुंबईच सर्वाधिक सुरक्षित

लैंगिक अत्याचारांना आळा घालायचा असेल, तर कायद्याऐवजी समाजाची मानसिकता बदलणे अधिक महत्त्वाचे असल्याचे मत भारताचे माजी सरन्यायाधीश जे. एस. वर्मा…