सीजेआय Photos
लळित यांच्यानंतर सरन्यायाधीशपदावर आणखी एक मराठी व्यक्ती बसणार आहे. चंद्रचूड देशाचे ५० वे सरन्यायाधीश असतील. या निमित्ताने त्यांची ही ओळख…
न्यायमूर्ती उदय लळीत यांचा सिंधुदुर्ग ते देशाचे सरन्यायाधीश हा प्रवास कसा झाला याचा हा खास आढावा…