Page 8 of हवामान बदल News
हवामान बदलामुळे एकीकडे पावसाचे दिवस कमी होत असताना दुसरीकडे मुसळधार पावसाच्या घटनाही घडत आहेत.
पुढील तीन ते चार दिवस कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे.
मागील काही वर्षांपासून लहरी व बदलत्या हवामानामुळे शेतकरी व बागायतदार चिंतेत सापडला आहे.
या अहवालात सांगितल्याप्रमाणे हवा प्रदूषणाच्या समस्येचा दक्षिण आशियातील लोकांच्या आयुर्मानावर गंभीर परिणाम झाला आहे. हवा प्रदूषणामुळे त्यांचे आयुष्य ५.१ वर्षांनी…
शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, जुलै २०२३ मध्ये, औद्योगिक क्रांतीपूर्वीच्या तुलनेत सरासरी १.५ डिग्री सेल्सियस अधिक तापमानाची नोंद झाली.
हवामान बदलाचा एक प्रतिकूल परिणाम म्हणजे समुद्राचा बदलत असलेला रंग. गेल्या दोन दशकांत जगातील अर्ध्याहून अधिक समुद्रांचा रंग हिरवा झाला.
विषुववृत्ताजवळील प्रदेशात महासागरांचा रंग हळूहळू हिरवा झाला आहे. महासागरांच्या पृष्ठभागाच्या परिसंस्थेत बदल झाल्याचे त्यातून स्पष्ट होते.
मागच्या २० वर्षांत समुद्रावरील बराच भाग हिरव्या रंगाने व्यापला आहे. जगभरातील समुद्रांवर हवामान बदलांचा परिणाम झाला असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.
बांबू लागवडीसाठी सरकार हेक्टरी ७ लाख रुपयांचे अनुदान दिले जात असल्याची माहिती केंद्राच्या बांबू प्रचार आणि लागवड समितीचे सदस्य, माजी…
३ जुलै हा दशकातील सर्वाधिक उष्ण दिवस म्हणून गणला गेला. यादिवशी जागतिक तापमानात सरासरी १७.१ अंश सेल्सियस तर दुसऱ्या दिवशी…
भर उन्हाळ्यात वादळीवारे आणि गारपिटीसह झालेला अवकाळी पाऊस आणि त्यानंतर मान्सूनची वेळ असताना तापलेले उन्ह, यामुळे नागरिकही हैराण झाले आहेत.
ताप, श्वासोच्छवासाचा त्रास आणि इतर समस्यांमुळे रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत. वाढत्या रुग्णांमुळे रुग्णालयात गर्दी झाली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांवरही ताण…