हवामान News

हवामानबदल हा संपूर्ण जगासाठी कळीचा मुद्दा ठरतोय. प्रदूषण आणि हवामानबदल रोखण्यासाठी जागतिक पातळीवर अनेक देश एकत्र येऊन काम करत आहेत.…

संयुक्त राष्ट्रांची आयपीसीसी ही वैज्ञानिक संस्था दर पाच वर्षांनी हवामान बदलासंबंधीचा अहवाल प्रकाशित करत असते. या आठवड्यात सहाव्या मुल्यांकन अहवालाचा…

उपराजधानीत उन्हाळ्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याची उदाहरणे आहेत.

उत्तर-पश्चिम भारत, मध्य भारत आणि पूर्व भारतात पुढील तीन दिवसांत कमाल तापमानात तीन ते पाच अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज…

आसाम राज्यात १९९०च्या तुलनेत २०५० पर्यंत बदलत्या हवामानामुळे पर्यावरणाचा धोका ३३० टक्क्याहून अधिक पटीने राहील

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईसह परिसरातील कमाल तापमानात ५ अंशाने वाढ झाली. मात्र सोमवारपासून पुन्हा तापमानात हळूहळू घट होऊन…

निसर्गाचे चक्र पुन्हा एकदा पालटले असून वातावरणात मोठा बदल होत आहेत.

मुंबईमधील यंदा थंडीच्या हंगामातील किमान तापमान रविवारी १३.८ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले.

शनिवारी सांताक्रूझ येथील किमान तापमान १५.२ अंश सेल्सिअस नोंदवले. शुक्रवारच्या तुलनेत ४.२ अंशाने किमान तापमान कमी झाले.

समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान गुरुवारी वाढल्याने समुद्राकडून जमिनीवर येणाऱ्या वाऱ्यांद्वारे उष्णता वाढली.

जैवविविधतेची हानी थांबवण्यासाठी २०२०च्या आराखड्यानुसार काम करणाऱ्या विकसनशील देशांना मदत करण्यासाठी तातडीने निधी उभारला पाहिजे.

महाराष्ट्रालाही तमिळनाडूप्रमाणेच मोठी किनारपट्टी लाभली असल्यामुळे तेथील ‘वातावरण बदल अभियान’ इथेही राबविण्याच्या दृष्टीने पावले उचलली जाण्याची गरज व्यक्त होत आहे.