क्लस्टर डेव्हलपमेंट News
‘एमआयडीसी’च्या उद्योगांच्या जमिनींवर बेसुमार बेकायदा बांधकामे उभी राहिली असून गेल्या काही वर्षांत त्यांचे एक मोठे उपनगर तयार झाले आहे.
पहिल्या टप्प्यात किसननगर भागात सिडकोच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविण्यात येत असून याठिकाणी प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.
ठाण्यात १ हजार ५०० हेक्टरवर ‘समूह पुनर्विकास – क्लस्टर डेव्हलपमेंट’ हा अनोखा प्रकल्प साकारला जाणार आहे.
या सवलतीमुळे जुन्या चाळींचा पुनर्विकास वेगाने होणार आहे का, परवडणारी अधिक घरे निर्माण होणार आहेत का?
वरवर पहाता ही योजना सुनियोजित शहराचे स्वप्न दाखवत असली तरी हा विकास केवळ ठराविक भागांपुरता तर मर्यादित राहात नाही ना…
ठाणे शहर मतदार संघातील भाजपचे आमदार संजय केळकर यांनी ही बाब उदाहरणासह उघडकीस आणली आहे.
झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प रखडल्याने नागरिकांसह विकासक हैराण
ठाण्यात किमान ११०० धोकादायक इमारती असून यात किमान सव्वा लाख लोक जीव मुठीत राहतात.
धोकादायक खासगी इमारतींनाही चार इतके चटई क्षेत्रफळ उपलब्ध करून दिले जाणार आहे.
ठाकुर्ली येथील धोकादायक इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर कल्याण-डोंबिवलीतील अनधिकृत तसेच धोकादायक इमारतीमधील रहिवाशांच्या सुरक्षा व पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
ठाणे शहरातील बेकायदा झोपडय़ा आणि इमारतींचा समूह विकास (क्लस्टर) योजनेची घोषणा वर्षभरापूर्वी झाली असली तरी काही कारणास्तव ही योजना प्रत्यक्षात…