‘महाराष्ट्राला दुष्काळातून वाचव, चांगला पाऊस पडू दे, राज्यात सर्वत्र सुखसमृद्धी लाभो,’ अशी पांडुरंगचरणी प्रार्थना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी केली.
लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेचा वापर करून आगामी विधानसभा निवडणुकीत तग धरून राहण्याच्या दृष्टीने विविध समाज घटकांना…
वरळीच्या कॅम्पाकोला इमरातीतील रहिवाशांनी सेव्ह कॅम्पाकोला आंदोलन मागे घेत महापालिकेला सहकार्य करण्याची तयारी दाखविल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कॅम्पाकोलाच्या रहिवाशांना…
लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभव तसेच निर्णय प्रक्रियेस होणाऱ्या विलंबाबद्दल स्वपक्षीयांनी केलेल्या तक्रारींमुळे दिल्लीतील पक्षश्रेष्ठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर तेवढे खूश…
मुख्यमंत्रिपदाच्या स्वप्नाचे बाशिंग गुडघ्याला बांधून पक्षात वावरणाऱ्या चारदोन नेत्यांच्या प्रायोजकत्वाखाली राज्यात सुरू झालेला नेतृत्वबदलाच्या वावडय़ांचा नाटय़प्रयोग अखेर साफ फसला.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवामुळे राज्यात नेतृत्वबदल करण्यात येणार आहे, या चर्चेला गेल्या दोन दिवसांपासून उधाण आले होते. मुख्यमंत्र्यांना बदलण्यासाठी…