Page 7 of सीएनजी News

सीएनजी, पाइप गॅस स्वस्त होणार

सीएनजीच्या दरात प्रतिकिलो १५ रुपयांनी कपात करण्याची घोषणा केंद्रीय पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांनी सोमवारी केली.

पार्किंग, सीएनजी स्टेशनसाठी पाच जागा देण्याचा पालिकेत निर्णय

आंबेगाव, कोथरूड, वडगाव बुद्रुक, धायरी येथील जागा पीएमपीला पार्किंगसाठी आणि कोथरूड येथील एक जागा सीएनजी स्टेशन उभारण्यासाठी देण्यात येणार आहे.

सीएनजी पुरवठा वजनांचे अद्याप प्रमाणीकरणच नाही

राज्य शासनाकडून वजने-मापे विभागाकडे सीएनजीबाबत अद्यापही मानके आली नसल्याने सीएनजी पुरवठय़ाच्या वजनांचे प्रमाणीकरणच होऊ शकले नसल्याची बाब समोर आली आहे.

‘विकास’ उभारणार सीएनजी, सौरऊर्जा प्रकल्प

विकास सहकारी साखर कारखाना बायोगॅसवर आधारित सीएनजी व सौरऊर्जा प्रकल्प उभारणार असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष आमदार अमित देशमुख यांनी केली.…

रिक्षा सीएनजीच्या.. भाडे मात्र पेट्रोलचे!

मुंबई ठाण्यासह संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रातील रिक्षांचा भाडेदर समान पातळीवर आणून ठेवण्याच्या बडय़ा बाता मारणाऱ्या राज्य सरकारने नवी मुंबईपल्याड झपाटय़ाने…

इंधन दरवाढीने सीएनजीची मागणी वाढली

गेल्या दोन-तीन महिन्यांपासून सातत्याने वाढत असलेल्या इंधर दरवाढीमुळे मुंबईसारख्या शहरात सीएनजीच्या मागणीत वाढ होत असून अशा इंधनांवर चालणाऱ्या वाहनांनाही विक्री…

बेस्टच्या बसमधून सीएनजी गळती

अंधेरी येथे शनिवारी बेस्टच्या सीएनजीवर धावणाऱ्या बसमधून अचानक गॅस गळती झाली. मात्र हा प्रकार वेळीच लक्षात आल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली…

पुण्यात सर्वत्र सीएनजीचा पुरवठा व्हावा यासाठी पाठपुरावा करणार- मोहन जोशी

एलपीजीच्या किमती वाढल्यामुळे आता घरगुती वापरासाठी सीएनजी घेण्याकडे नागरिकांचा कल वाढत असून लवकरच पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसराला सीएनजीचा पुरवठा व्हावा…