Mumbais fluctuating temperature is causing children to suffer from cold cough and fever
खराब हवामानामुळे लहान मुले सर्दी, खोकला, तापाने त्रस्त ज्येष्ठांनाही संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले

गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईतील तापमानात सातत्याने बदल होत आहेत. त्यामुळे लहान मुले आजारी पडू लागली आहेत. लहान मुले सर्दी, खोकला…

Sitopaladi benefits uses for cold and cough Ayurveda herb monsoon viral illness
पावसाळ्यात सर्दी-खोकल्यामुळे वैतागला आहात? सितोपलादी ठरतेय प्रभावी, जाणून घ्या या आयुर्वेदिक औषधाचे फायदे

Sitopaladi benefits: सर्दी-खोकला झाला की हा रामबाण उपाय ठरू शकतो फायदेशीर, पण तज्ज्ञ काय म्हणतात तेदेखील जाणून घेऊ.

Cold and Flu Season
थंडीत सर्दी अन् फ्लू का होतो? त्यामागील कारणे काय? ती टाळण्यासाठी काय करावे? करून पाहा तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

हिवाळ्यात सर्दी आणि फ्लू सारख्या संसर्गजन्य परिस्थितींच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे दिसते.

navi mumbai air pollution, people suffering from cold and cough
नवी मुंबईत धुरके, प्रदूषण, उग्र दर्प, सर्दी, खोकल्याने रहिवासी हैराण

वाढत्या प्रदूषणामुळे सर्दी, पडसे तसेच खोकल्याने हैराण असलेल्या रहिवाशांची संख्या सातत्याने वाढत आहे.

mumbai air pollution, people suffering from cold and sore throat
मुंबईकर सर्दी, घशाच्या खवखवीने त्रस्त

वाढत्या प्रदुषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. यामुळे मुंबईमध्ये सर्दी व घशाच्या खवखवीने नागरिक त्रस्त झाल्याचे दिसून येत आहेत.

continuous air pollution Uran, primary complaints respiratory diseases cold cough increasing
उरण: वायू प्रदूषणामुळे नागरिकांचा श्वास कोंडला; सर्दी- खोकल्याच्या रुग्णांची संख्या वाढली

मात्र याकडे स्थानिक प्रशासन व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून कानाडोळा केला जात आहे.

Herbal tea, basil ginger helps prevent cough
आयुर्वेदाच्या स्मृतीतून: गवती चहा, तुळस व आलं

लहान मुलांना रोज सकाळी दुधाची ‘शक्ती’ वाढविणारे पदार्थ दुधात टाकून पिण्याची सवय लावण्याऐवजी दूध न टाकलेला गवती चहा, तुळस व…

Mahabaleshwar cold
सातारा : महाबळेश्वर, पाचगणी, वाई येथे ऐन उन्हाळ्यात कडाक्याच्या थंडीचा अनुभव; दवबिंदूचे हिमकणात रुपांतर

महाबळेश्वर येथे मागील काही दिवसांपासून पारा घसरत आहे आणि कडाक्याची थंडी पडत आहे.

Rising cases of cough and fever
सर्दी-खोकला आणि तापाकडे नका करू दुर्लक्ष, H3N2 व्हायरस ‘असं’ करतोय लोकांना लक्ष्य

आयसीएमआरच्या म्हणण्यानुसार मागच्या दोन ते तीन महिन्यांमध्ये इन्फ्लुएंझाचे रूग्ण वाढले आहेत

Debina Bonnerjee advised to take a cold shower in 102 degree fever is it effective Can Cold Bath Reduce Fever
१०२ ताप असताना थंड पाण्याने शॉवर…प्रसिद्ध अभिनेत्रीला डॉक्टरांनी दिला सल्ला, पण याने ताप कमी होतो का?

Cold Shower in High Fever: ताप आल्यावर थंड पाण्याने आंघोळ केल्यास खरोखरच बरं वाटतं का याविषयी सविस्तर माहिती पाहू या.

संबंधित बातम्या