Page 9 of सर्दी News
उत्तर भारतातील थंडीच्या लाटेमुळे राज्यात अनेक ठिकाणी दररोज निच्चांकी तापमानाची नोंद होत असतानाच, महाबळेश्वरमध्ये बुधवारी तापमानाने शून्य अंशांचा पारा गाठला.
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यासह पुण्यात चांगलाच थंडीचा कडाका वाढला आहे. शहरात पहिल्यांदाच तापमान सात अंशांवर आल्यामुळे पुणेकर गारठले आहेत.
गेले दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या नंदनवनातील महाबळेश्वरमध्ये पारा वेगाने खाली उतरला असून आज भल्या पहाटे तर येथील प्रसिद्ध वेण्णा लेक ते…
तापमानातील चढउतारांचा अनुभव घेत असलेल्या मुंबईकरांना शनिवारी पुन्हा तोच अनुभव आला.
राज्याच्या उर्वरित भागात पोहोचलेल्या थंडीने मुंबईला वगळले असून गेला आठवडाभर किमान तापमानाचा पारा चढताच राहिला आहे.
हिवाळय़ात कडक थंडीत अंगात गरम कपडे न घालता बाहेर पडलो तर आपण काकडू लागतो. आपण विचारपूर्वक थांबवू म्हटलं तरी शरीराची…
जम्मू-काश्मीरमध्ये शुक्रवारी रात्री हाडे गोठवून टाकणाऱ्या थंडीने विक्रमी तापमानाची नोंद केली.
भारतातील थंडीचे अनेक अवतार आहेत. त्यापैकी दिल्लीसह उत्तर भारतातील वैशिष्टय़ म्हणजे दिवसभर दाटणारे धुके. गेले काही आठवडे तेथे हेच अनुभवायला…
दोन दिवसांपासून जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला असून, पारा १४ अंशापर्यंत खाली घसरला आहे. गुरुवारी पहाटेपासून गारव्यासोबत जोरदार वारे वाहात असल्याने…
गारपीट व अवकाळी पावसाच्या तडाख्यानंतर सोमवारी ६.३ अंशांची नीचांकी पातळी गाठणाऱ्या नाशिकच्या तापमानात दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी काहीशी वाढ होऊन…
एकाच दिवसात पुण्याचे किमान तापमान तब्बल ७ अंश सेल्सिअसने उतरले. रविवारी सकाळी ते १८.२ अंशांवर होते, ते सोमवारी सकाळी ११.४…
ढगाळ वातावरणाने तापमानवाढ होऊन दोन दिवस घामेजलेले मुंबईकर रविवारी मात्र दिवसभर सुटलेल्या गार वाऱ्यांनी गारठले.