मुंबईतील तापमानात किंचित घट, दोन दिवसात दोन अंशाने पाऱ्यात घसरण येत्या दोन दिवसांत तापमानात पुन्हा वाढ होणार असून किमान तापमान २० अंशापुढे आणि कमाल तापमान ३० अंशापुढे जाण्याची शक्यता हवामान… By लोकसत्ता टीमJanuary 31, 2023 14:20 IST
मुंबईत हुडहुडी वाढली; पारा १४.८ अंशावर येत्या काही दिवसात पारा आणखी खाली घसरण्याचा अंदाज असून यंदाच्या हंगामातील नव्या नीचांकीच्या तापमानाची नोंद होण्याची शक्यता By लोकसत्ता टीमUpdated: January 24, 2023 15:41 IST
ठाणे: जिल्ह्यात गारठा कायम; सरासरी १२ अंश सेल्सियस तापमान जिल्ह्यात सर्वात कमी तापमानाची नोंद बदलापूर शहरात झाली. सोमवारी बदलापूर शहरात १०.७ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 23, 2023 17:03 IST
मुंबईत आणखी आठवडाभर गारठा तापमानातील घटीमुळे मुंबईच्या हवेतील गारठा आठवडावर कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. By लोकसत्ता टीमJanuary 23, 2023 01:03 IST
पुणे : थंडीचा जोर ओसरणार; हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज राज्यातील तापमान दोन ते तीन अंश सेल्सिअसने उतरण्याचा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे. By लोकसत्ता टीमJanuary 21, 2023 22:04 IST
पुणे : थंडी कायम,पण लवकरच तापमानवाढ; उत्तरेकडील थंडीची लाट घटणार पश्चिमी चक्रवातामुळे हिमालयीन विभागातील बर्फवृष्टी आणि त्यामुळे उत्तरेकडील राज्यांत गेल्या आठवड्यापासून थंडीची तीव्र लाट आहे. By लोकसत्ता टीमUpdated: January 16, 2023 22:05 IST
मुंबईत आणखी तीन दिवस थंडीचा मुक्काम; उत्तरेकडील थंडीच्या लाटेमुळे संपूर्ण महाराष्ट्राला हुडहुडी मुंबईसह संपूर्ण कोकण, उत्तर महाराष्ट्र, अहमदनगर, औरंगाबाद या जिल्ह्यांच्या काही भागांत १८ जानेवारीपर्यंत थंडी ठाण मांडून असेल. By लोकसत्ता टीमJanuary 16, 2023 01:22 IST
राज्यात हुडहुडी आणखी वाढणार, उत्तरेकडे थंडीची लाट, राजस्थानात उणे तापमान हिमालयीन भागातील बर्फवृष्टी आणि त्यातून उत्तरेकडील राज्यात थंडीची लाट पुन्हा तीव्र झाल्याने पुढील दोन-तीन दिवस महाराष्ट्रातील हुडहुडी आणखी वाढण्याची शक्यता… By लोकसत्ता टीमJanuary 15, 2023 23:00 IST
मुंबई पुन्हा गारठली; किमान तापमान १५.२ अंश शनिवारी सांताक्रूझ येथील किमान तापमान १५.२ अंश सेल्सिअस नोंदवले. शुक्रवारच्या तुलनेत ४.२ अंशाने किमान तापमान कमी झाले. By लोकसत्ता टीमJanuary 15, 2023 02:44 IST
नागपुरात पुन्हा एक थंडीचा बळी? धंतोली परिसरातील विजयानंद सोसायटी जवळ एक २५ ते ३० वर्षे वयाचा तरुण मृतावस्थेत पडून होता. By लोकसत्ता टीमJanuary 14, 2023 11:44 IST
संक्रांतीपर्यंत थंडी आणखी वाढणार; मुंबई, कोकणातही गारव्यात वाढ मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील तापमानात चार-पाच दिवसांपासून घट कायम आहे. मात्र, मुंबई आणि कोकण किनारपट्टीचे तापमान सरासरीपुढेच होते. By लोकसत्ता टीमJanuary 12, 2023 21:28 IST
विश्लेषण: हिवाळय़ात ठणठणीत राहण्यासाठी काय कराल? हिवाळा हा इतर ऋतूंच्या तुलनेत अनेक अर्थानी आरोग्यदायी ठरतो. पण तरीही ऋतुबदलामुळे या काळात होणारे आजार बहुतेकांना चुकत नाहीत. By भक्ती बिसुरेUpdated: January 12, 2023 15:22 IST
Mahavikas Aghadi : निकालाआधीच घडामोडींना वेग; ‘मविआ’ची मुंबईत बैठक; पुढील रणनीती काय? बाळासाहेब थोरात म्हणाले, “पहिलं प्राधान्य…”
Deepak Kesarkar : निकालाआधीच सत्ता स्थापनेबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “गरज पडल्यास…”
मुंबईकरांचा नाद नाय! दादर स्टेशनवर भर गर्दीत १ सेकंदात बदलला प्लॅटफॉर्म; खतरनाक जुगाडचा VIDEO एकदा पाहाच
Sanjay Shirsat: निकालानंतर एकनाथ शिंदे शरद पवारांबरोबर जाणार? शिंदे गटाच्या नेत्याने दिले स्पष्ट संकेत..
12 Photos: ऐश्वर्या रायने शेअर केले लेकीच्या १३ व्या वाढदिवसाचे फोटो; नेटकरी विचारतात अभिषेक बच्चन कुठे आहे?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : निकालाआधी महायुतीचे नेते देवदर्शनाला, रक्षा खडसे, श्रीकांत शिंदे तिरुपती बालाजीचरणी नतमस्तक
IND vs AUS: अनुभवी अश्विन आणि जडेजाऐवजी पर्थ कसोटीत वॉशिंग्टन सुंदरची निवड का करण्यात आली? काय आहे कारण?