कोलॅप्स News

माजीद अन्सारी (२५) असे मृताचे नाव असून भिवंडी अग्निशमन दलाकडून इमारतीच्या ढिगाऱ्यात शोधकार्य सुरू आहे.

घटनास्थळी गर्दी झाल्याने पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून जेसीबीच्या साह्याने महिलेला बाहेर काढण्याची काम सुरू केले होते.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस आणि मालमोटार गेल्यानंतर काही क्षणातच पूल कोसळला.

भिवंडी येथील चव्हाण कॉलनी भागातील महापालिकेच्या ख्वाजा गरिबुल नवाज हॉलची कुंपण भिंत कोसळून पाच जण जखमी झाले.

गेल्या महिनाभरात स्लॅब कोसळण्याच्या तीन घटना घडल्या असून यात एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

चांदणी चौकातील जुना पूल पाडण्याला आणखी आठ दिवस विलंब लागण्याची शक्यता आहे.

पहाटे एका ४ मजली इमारतीमधील तळ मजल्यावरील एका घरातील छताचे प्लास्टर पडून दोघेजण जखमी झाल्याची घटना उघडकीस आली

काम करताना सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेण्यात आली होती. तथापि दुर्दैवाने क्रेन घसरल्याने अपघात झाला.

उल्हासनगर शहरातील वर्दळीच्या अशा गोल मैदान परिसरात इमारतीचा स्लॅब कोसळून एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

पुण्यात वानवडी परिसरातील एका सभागृहाचे बांधकाम सुरू असताना स्लॅब कोसळल्याची घटना घडली.

दहिसरमध्ये तीन घरं कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. गुरुवारी संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला…

परदेशी विद्यापीठात जगाच्या ज्ञानात भर घालणारे संशोधन असेल तरच पीएच. डी. मिळते. पण आपल्याकडे संकलन करून पीएच.डय़ा. मिळवल्या जातात.