ncc student beating in thane
एनसीसी ट्रेनिंगच्या नावाखाली विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, घटनेचा VIDEO व्हायरल

ठाण्यात एनसीसी ट्रेनिंगच्या नावाखाली विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण करण्यात आली आहे. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

Who is that woman?
बुरखा घातल्यामुळे विद्यार्थिनींना महाविद्यालयांत प्रवेशबंदी; चेंबूर येथील आचार्य मराठे महाविद्यालयातील प्रकार

चेंबूर येथील एन. जी. आचार्य आणि डी. के. मराठे महाविद्यालयात बुरखा घालून आलेल्या विद्यार्थिनींनी महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात आला.

medicin
अकोला: औषध निर्माणशास्त्रात प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, राज्यात ३१ महाविद्यालयांसह इतक्या जागांमध्ये झाली वाढ…

शैक्षणिक सत्र २०२३-२४ मध्ये औषध निर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रमाच्या नवीन ३१ महाविद्यालयांना राज्य शासनाने मान्यता दिली.

schools, colleges up to class 12th holiday thursday July 20 thane
ठाणे जिल्ह्यातील इयत्ता बारावी पर्यंतच्या शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

इयत्ता बारावी पर्यंतच्या सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या, गुरुवार २० जुलै रोजी सुट्टी जाहीर केली आहे.

admission prohibited 24 colleges khandesh consensus university council meeting jalgaon
खानदेशातील २४ महाविद्यालयांत प्रवेश निषिद्ध; विद्यापीठात विद्यापरिषदेच्या बैठकीत सहमती

कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापरिषदेची बैठक झाली.

Allahabad University Students vs Teachers Viral Video
Viral Video: महिला शिक्षिका अन् विद्यार्थ्यांमध्ये जोरदार जुंपली, ‘या’ विद्यापीठात झाला राडा, नेमकं प्रकरण काय?

महिला शिक्षिकांसोबत विद्यार्थ्यांनी जोरदार भांडण केल्याचं व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

students demand stop financial looting colleges mandatory information booklet
प्रवेश अर्ज, माहिती पुस्तिकांचा विद्यार्थ्‍यांना भुर्दंड; आर्थिक लूट थांबविण्याची मागणी

माहितीपुस्तिका खरेदी करताना दमछाक झालेल्या अनेक विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनकडे तक्रारी नोंदवल्या.

Fee refund policy UGC
यूजीसीकडून शुल्क परताव्याचे धोरण जाहीर, ‘या’ मुदतीत प्रवेश रद्द केल्यास संपूर्ण शुल्क परत मिळणार!

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठीचे शुल्क परतावा धोरण जाहीर केले आहे.

people beat student Dombivli
डोंबिवलीमध्ये दहाजणांची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

नारायणा महाविद्यालयाच्या बाहेर एका अल्पवयीन विद्यार्थ्याला पूर्ववैमानस्यातून दहाजणांच्या टोळक्याने शनिवारी बेदम मारहाण केली.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या