परीक्षा तोंडावर, अध्ययन साहित्यच नाही; आयडॉलच्या विद्यार्थ्यांना अभ्यास करताना अडचणी सदर अभ्यासक्रमाचे अध्ययन साहित्य हे संकेतस्थळावर उपलब्ध आहे, मात्र आवश्यक त्या पाठयपुस्तकांच्या छापील प्रती आयडॉलमध्ये उपलब्ध नाहीत. By लोकसत्ता टीमMay 11, 2023 12:48 IST
चार महिन्यांनंतरही निकालाची प्रतीक्षा; मुंबई विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांचे निकाल रखडले चार महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही निकाल जाहीर झालेला नाही. त्यामुळे उच्च शिक्षण व नोकरी मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. By लोकसत्ता टीमMay 11, 2023 12:30 IST
बारावीच्या परीक्षार्थींच्या उत्तरपत्रिकेत अक्षरबदल, विद्यार्थी पालकांसह बोर्डात बारावीच्या भौतिकशास्त्र विषयाच्या उत्तरपत्रिकेत अक्षरबदल आढळून आल्याच्या कारणावरून शेकडो विद्यार्थ्यांना औरंगाबाद माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पाचारण केल्याने खळबळ… By लोकसत्ता टीमMay 9, 2023 13:36 IST
पुणे: वर्धा जिल्ह्यातील येसंबा येथे ७१ महापाषाणीय शीलावर्तुळांचा शोध; पुण्याच्या ओशिन बंब या विद्यार्थ्याचे संशोधन ‘जर्नल ऑफ हिस्ट्री आर्किआलॉजी अँड आर्किटेक्चर’ या संशोधनपत्रिकेत या शीलावर्तुळांचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. By लोकसत्ता टीमApril 25, 2023 14:08 IST
मुंबईतील महाविद्यालयांमधील व्यवस्थापन अभ्यासक्रमांची पडताळणी करा; युवा सेनेची विद्यापीठ अनुदान आयोगाकडे मागणी यासंदर्भात ‘यूजीसी’चे सचिव मनीष जोशी यांना पत्र पाठविण्यात आले आहे. By लोकसत्ता टीमApril 22, 2023 17:51 IST
नागपूर : महाविद्यालय, शासकीय कार्यालयात ‘हेल्मेट सक्ती’; विना हेल्मेट येणाऱ्या विद्यार्थी, कर्मचाऱ्यांवर कारवाई महाविद्यालयीन विद्यार्थी व शासकीय कर्मचारी, नागरिकांमध्ये हेल्मेटबाबत जनजागृतीसाठी परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी नवीन योजना आखली आहे. By महेश बोकडेApril 19, 2023 09:19 IST
सलग तीन वर्षे शैक्षणिक कर्जाचे वाटप उद्दिष्टापेक्षा कमी; अटी, शर्तीमुळे विद्यार्थ्यांसमोर अडचणी कर्जवाटपासंदर्भातील अटी, शर्ती किंवा अन्य तत्सम कारणांमुळे अनेकदा विद्यार्थ्यांना अर्ज करूनही कर्ज मिळवण्यात अडचणी येतात. By चंद्रशेखर बोबडेMarch 25, 2023 04:27 IST
मंत्र्यांच्या वाढदिवसाची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा टॅबची वितरण प्रक्रिया रखडण्यामागचे कारण ओबीसी विकास तथा सहकारमंत्री अतुल सावे यांच्या या आठवड्याच्या शेवटी येणाऱ्या वाढदिवसाशी जोडले जात असून… By बिपीन देशपांडेFebruary 22, 2023 12:54 IST
कॉपीमुक्त परीक्षा खरंच शक्य आहेत का? कॉपी करण्याच्या वृत्तीला भ्रष्ट व्यवस्थेची साथ मिळत असल्याने कॉपीमुक्त परीक्षा ही पोकळ घोषणाच ठरण्याची चिन्हे आहेत. By डॉ विवेक कोरडेFebruary 21, 2023 12:05 IST
‘एमपीएससी’च्या अभ्यासक्रमासाठी आंदोलन करण्यापेक्षा कृषी विद्यापीठं सुधारा… कृषी विद्यापीठाच्या अमुकच उपशाखेच्या विद्यार्थ्यांवर ‘एमपीएससी’कडून अन्याय होतो, म्हणून आंदोलन सुरू आहे, त्याकडे आपण कसं पाहाणार? By करणकुमार जयवंत पोलेFebruary 16, 2023 10:12 IST
Food poisoning : मंगळुरूमध्ये तब्बल १३७ विद्यार्थ्यांना वसतीगृहातील जेवणातून विषबाधा सर्वांवर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरू By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 7, 2023 09:31 IST
पर्यटनासाठी आलेल्या कोरियन मुलींवर धर्मप्रसाराचा आरोप लावत ‘जय श्रीराम’च्या घोषणा, चित्रपट निर्माता म्हणाला, “हे गुंड देशाला…” मेरठमध्ये पर्यटनासाठी आलेल्या मुलींवर धर्म प्रसाराचा आरोप लावत युवकांच्या टोळक्यांनी जय श्री रामच्या घोषणा दिल्या. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 23, 2023 09:58 IST
भुकेल्या बाळाला दूध आणायला उतरली आणि ट्रेन सुटली; पण तेवढ्यात घडला चमत्कार, VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांत येईल पाणी
9 आधी हक्काचं घर, आता आलिशान गाडी…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याची Thar पाहिलीत का? कॅप्शनने वेधलं लक्ष
9 ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात, पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री, ‘या’ गाजलेल्या मालिकांमध्ये केलंय काम
9 मोनिका आई होणार! ‘ठरलं तर मग’चा सेट सजला, सगळी टीम एकत्र आली…; मालिकेतील अस्मिताचं ‘असं’ पार पडलं डोहाळेजेवण
विवाह नोंदणी संकेतस्थळावरून घटस्फोटित महिलेशी ओळख, लग्नाचे वचन देत ११ लाख रुपये लुटले; आरोपी फिरोज शेखला अटक
बीएमटी केंद्रातील रुग्ण, पालकांच्या निवासासाठी स्वतंत्र इमारत, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे हस्ते झाले लोकार्पण
“मनोज जरांगे समाजकंटक, त्यानं..”, वाल्मिक कराडच्या पत्नीचा आक्रोश; बजरंग सोनवणे, अंजली दमानियांवर केले आरोप