नव्या विद्यापीठ कायद्याच्या मसुद्यानुसार महाविद्यालयीन पातळीवर निवडणुकांच्या माध्यमातून विद्यार्थी परिषद नियुक्त करण्याच्या तरतुदीमुळे प्राचार्य धास्तावले आहेत.
माटुंग्याच्या ‘वेलिंगकर इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अॅण्ड रिसर्च’ या व्यवस्थापन शिक्षणसंस्थेला मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक स्वायत्तता बहाल करण्याचा निर्णय घेतला आहे.