ELECTION COMMISSION OF INDIA AND RAJIV KUMAR
‘एक देश एक निवडणु’कीवर भारतीय निवडणूक आयोगाची काय भूमिका? CEC म्हणाले, “कायद्यानुसार…” प्रीमियम स्टोरी

भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी एक देश एक निवडणूक यावर भाष्य केले आहे.

labour commissioner office in pimpri chichwad
पिंपरी-चिंचवडसाठी होणार आता स्वतंत्र कामगार आयुक्तालय

आशिया खंडातील सर्वांत मोठी एमआयडीसी म्हणून पिंपरी-चिंचवडचा लौकिक असताना आजही कामगारांच्या प्रश्नासाठी पुण्यात जावे लागते.

Kolhapur mnc commissioner
अखेर दोन महिन्यानंतर कोल्हापूरला आयुक्त मिळाला; मंजू लक्ष्मी यांची नियुक्ती

कोल्हापूर महापालिकेला नवीन आयुक्त मिळाला आहे. मंजू लक्ष्मी यांची कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

Savitribai Phule Rangmandir, Two Wheeler Parking, Natya Parishad Dombivali
डोंबिवली : सावित्रीबाई फुले रंगमंदिराच्या आवारात प्रेक्षकांच्या दुचाकींना परवानगी द्या, नाट्य परिषद शाखेचे आयुक्तांना पत्र

वाहने रस्त्यावर अंधारात असल्याने अनेक वेळा भुरट्या चोरांकडून या वाहनांचे सुट्टे भाग, आरसे काढून नेले जातात.

hitendra thakur
‘कार्यालयात येऊन फटकावेन..!’ हितेंद्र ठाकूर यांची वसई पालिका आयुक्तांना दमदाटी

स्वांतत्र्यदिनानिमित्त वसई-विरार महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक अनिलकुमार पवार यांच्या हस्ते मंगळवारी मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आले.

Pimpri Chinchwad CP Vinay Kumar Choubey Honored With Presidents Police Medal
पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर

यावर्षी देशभरातील २२९ पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’  जाहीर झाले. त्यात महाराष्ट्रातील ३३ जणांचा समावेश आहे,

gulab rao patil
जळगाव आयुक्तांना सामाजिक संघटनांचे पाठबळ – अविश्वास ठराव मागे घेण्याची मागणी

पावणेपाच वर्षांपासून नगरसेवकांच्या काळात शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट होती. तेव्हा कोणत्याही नगरसेवकाने त्याविरुद्ध आवाज उठविला नाही.

nashik increased crime satpur gangapur areas BJP officials complained police commissioner
नाशिक: सातपूर, गंगापूर परिसरातील गुन्हेगारीत वाढ ; भाजप पदाधिकाऱ्यांची तक्रार

शहराची कायदा व सुव्यवस्था सुरळीत होत असताना सातपूर, गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मात्र विपरित स्थिती आहे.

divisional commissioner pune anil ramod caught central crime investigation department accepting bribe pune
पुणे: विभागीय आयुक्त अनिल रामोड यांच्या निवास आणि कार्यालयात करोडो रुपये; पोलिसांनी मागवली पैसे मोजण्याची मशिन

रामोड यांचे कार्यालय, क्विन्स गार्डन येथील सरकारी निवासस्थान आणि बाणेर येथील ‘ऋतुपर्ण’ सोसायटी या खाजगी निवासस्थानी छापे टाकण्यात आले.

संबंधित बातम्या