Page 2 of राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२ News

२०१८च्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या अमितने अंतिम लढतीत इंग्लंडच्या किरन मॅकडोनाल्डला पराभूत केले.

भारताच्या खात्यात १७ सुवर्ण, १३ रौप्य आणि २० कांस्य अशी एकूण ५० पदके आहेत.

१-१ अशा बरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये ऑस्ट्रेलियाकडून ०-३ असा पराभव पत्करला

भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाने बर्मिंघम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दिमाखदार कामगिरी केली आहे.

२७ वर्षीय सुधीर पोलिओग्रस्त आहे. या आजारपणाचा सामना करुन जिद्दीच्या जोरावर सुधीरने अथक प्रयत्नाअंती हे यश प्राप्त केले आहे

निर्णायक लढतीत मॅटवर खाली पडल्यावरच तुलिकाच्या डोळय़ांतून अश्रू वाहात होते

उंच उडी प्रकारामध्ये भारताला पहिल्यांदाच राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये पदक मिळालं आहे

जागतिक क्रमवारीत १४व्या स्थानावर असणाऱ्या श्रीकांतला या सामन्यात सूरच गवसला नाही.

कॅनेडियन स्टार खेळाडू अलिशा न्यूमन हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय बॅडमिंटन संघानं ‘रुपेरी’ कामगिरी केली आहे.

भारतीय महिलांनी अखेरच्या तीन फेऱ्यात आपली कामगिरी उंचावली

बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून पुन्हा एकदा ईशान्येकडील खेळाडूंची कामगिरी लक्षणीय ठरत आहे