Page 4 of राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२ News
गेल्या वर्षीच्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताने एका सुवर्णपदकासह सात पदकांची कमाई केली. ही ऑलिम्पिकमधील भारताची सर्वोत्तम कामगिरी ठरली होती.
करोना साथीच्या प्रादुर्भावामुळे या स्पर्धेसाठी आतापर्यंत ७७ कोटी, ८० लाख पौंड्स इतका खर्च झाला आहे.
Indian Flagbearer PV Sindhu : २०१८मध्ये गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात सिंधू भारताची ध्वजवाहक होती.
भारताचा तारांकित भालाफेकपटू नीरज चोप्राला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान दुखापत झाली आहे.