Page 9 of स्पर्धा News

लोखंडे व योगेश घोलप यांच्यात चुरस

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवारीचा तिढा अद्याप सुटला नसून, माजी आमदार सदाशिव लोखंडे व माजी मंत्री बबनराव घोलप यांचे चिरंजीव…

खासगी वाहतूकदारांच्या थांब्यावरही प्रवासी घेण्याचा ‘एसटी’ चा निर्णय

एसटीच्या अधिकृत थांब्यांवरून खासगी वाहतूकदारांकडून प्रवासी पळविले जातात. त्यामुळे आता आम्हीही त्यांच्याशी स्पर्धा करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यस्तरीय स्पर्धाचा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाकडून जाहीर

राज्यातील गुणवत्तेला वाव मिळावा, यासाठी राज्य सरकारने गेल्या अनेक वर्षांपासून विविध स्पर्धाचे आयोजन करायला सुरुवात केली.

अभिरूप न्यायालय स्पर्धेतून चांगले कायदेतज्ज्ञ घडतील- न्या. पळशीकर

वकिलांचे करीअर सुरू करण्यासाठी अभिरूप न्यायालय स्पर्धा ही पहिली प्रमुख पायरी आहे. त्यातून चांगले कायदेतज्ज्ञ घडण्यास मदत होईल, असे प्रतिपादन…

नवी मुंबई पोलिसांची शॉर्ट फिल्म स्पर्धा

नवी मुंबईत रस्ते अपघातांचे प्रमाण अलीकडे दिवसेंदिवस वाढत असून या संदर्भात वाहनचालकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी

संतुर-तबलावादनाच्या जुगलबंदीने कानसेन खूश

पंडित शिवकुमार शर्मा यांचे संतुरवादन आणि उस्ताद झाकिर हुसेन यांचे तबलावादन यांच्यातील सुपरिचित जुगलबंदीने औरंगाबादकर कानसेनांची तबियत खूश करून टाकली.…

महाराष्ट्र गंधर्व नाटय़संगीत स्पर्धा जानेवारीमध्ये

लायन्स क्लब ऑफ पुणे सहकारनगर आणि गांधर्व महाविद्यालयातर्फे २६ जानेवारी रोजी भरत नाटय़ मंदिर येथे महाराष्ट्र गंधर्व २०१४ या नाटय़संगीत…

नाटय़संपदेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त राज्यस्तरीय महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा

नटश्रेष्ठ दिवंगत प्रभाकर पणशीकर यांच्या ‘नाटय़संपदा’ या नाटय़संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांच्या निमित्ताने येत्या ९ डिसेंबर २०१३ ते ११ जानेवारी २०१४ या

स्पर्धा परीक्षांवर कार्यशाळा

स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्याकरिता हुशारी व शहाणपणा यांचा योग्य संगम साधता आला पाहिजे. वेळेचे योग्य नियोजन करून अभ्यासक्रमाची व्याप्ती समजावून…