राज्य व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेत नागपूर, मुंबईची बाजी; महिला गटात नागपूर, तर पुरूष गटात मुंबई विजयी चार दिवस चाललेल्या या स्पर्धेत राज्यभरातून प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. तर अंतिम सामन्यासाठी क्रीडाप्रेमींनी तुफान गर्दी केली होती. By लोकसत्ता टीमDecember 26, 2023 13:12 IST
प्रिसिजन जागतिक महिला मानांकन खुले टेनिस : एकेरीत भारताची सहजा यमलापल्ली विजेती सोलापुरात महिलांच्या जागतिक मानांकन लाॅन टेनिस स्पर्धेत भारताच्या सहजा यमलापल्ली हिने एकेरीत विजेतेपद मिळविले. By लोकसत्ता टीमDecember 24, 2023 20:05 IST
स्पर्धा परीक्षेत यश मिळवून देण्यासाठी तरुणाला पाय धुतलेले पाणी प्यायला दिले आणि…. तरुणाची दीड लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी दोन महिलांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. By लोकसत्ता टीमDecember 17, 2023 12:07 IST
शासकीय निधीतून राजकीय कार्यक्रमाचा डाव! स्पर्धा होणार गोंदियात मात्र बक्षीस वितरण गोरेगावात; नेमका काय आहे प्रकार? वाचा… खेळाकरिता वळवलेल्या शासकीय निधीतून राजकीय कार्यक्रम करण्याचा डाव तर नाही ना! अशी चर्चा सुरू आहे. By लोकसत्ता टीमDecember 16, 2023 12:14 IST
मॅरेथॉनसाठी वसई विरार महापालिका सज्ज यंदाही पालिकेच्या क्रीडा विभाग व वसई कला क्रीडा विकास मंडळ यांच्यातर्फे मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: December 9, 2023 13:08 IST
कोल्हापुरातून ‘पार करो मोरी नैय्या’ अंतिम फेरीत प्राथमिक फेरीतून सहा एकांकिकांचा सहभाग असलेली विभागीय अंतिम फेरी केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये पार पडली. By लोकसत्ता टीमDecember 5, 2023 21:33 IST
‘खेळाडूंमधील स्पर्धा वाढल्यामुळेच निवड चाचणीचा नियम आवश्यक’ आम्ही खेळत होतो, तेव्हा खेळाडूंमध्ये फारशी स्पर्धा नव्हती. मात्र, आता देशांतर्गत पातळीवर ही स्पर्धा वाढली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: November 27, 2023 01:49 IST
ईशा पुजारी क्षेत्रीय जलतरण स्पर्धेत विदर्भात एकमेव बंगळूरु येथे सीबीएसई मंडळाच्या दक्षिण विभागीय मंडळांच्या शाळांची जलतरण स्पर्धा संपन्न झाली. By लोकसत्ता टीमNovember 25, 2023 14:45 IST
मिस युनिव्हर्सची पहिली प्लस साइज मॉडेल! सुंदर दिसण्यासाठी वजन महत्त्वाचं नाही सांगणाऱ्या जेन दीपिका गॅरेटविषयी जाणून घ्या Miss Universe 2023 : सहसा मिस युनिव्हर्सच्या मॉडेल या सडपातळ असतात आणि त्या स्वत: खूप फीट राहतात. मात्र यंदा या… Updated: November 23, 2023 18:19 IST
नागपूरच्या दिशांकला राज्य शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद १९ वर्षाखालील गटात दिशांकने सहा फेऱ्यांमध्ये पाच गुणांची कमाई केली. By लोकसत्ता टीमNovember 20, 2023 18:51 IST
विश्लेषण: विदित, वैशाली ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेसाठी पात्र… भारतीय बुद्धिबळपटूंच्या यशाची जगभर चर्चा का होतेय? प्रीमियम स्टोरी आठ बुद्धिबळपटूंचा समावेश असलेली ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धा पुढील वर्षी एप्रिलमध्ये कॅनडा येथे रंगणार आहे. By अन्वय सावंतUpdated: November 14, 2023 15:49 IST
समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे हाल; निर्वाह भत्त्यापासून वंचित, स्पर्धा परीक्षेची पुस्तकेही नाहीत मागील तीन वर्षांपासून विद्यार्थ्यांना या सुविधा मिळत नसल्याची बाब काही विद्यार्थ्यांनी निदर्शनास आणूनही शासनस्तरावर उपाययोजना न झाल्याने विद्यार्थी खिशातून खर्च… By लोकसत्ता टीमNovember 8, 2023 13:26 IST
एका किसिंग सीनसाठी बॉलीवूड अभिनेत्याने घेतलेले तब्बल ३७ रिटेक, अभिनेत्रीला जबाबदार धरत म्हणालेला, “ती जाणूनबुजून…”
Dr. Manmohan Singh Passes Away : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं निधन, दिल्लीतील एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
“बघ बघ सखे कसं गुबू गुबू वाजतंय” चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून म्हणाल “नाद पाहिजे फक्त”
9 फुलांची सजावट, चविष्ट Fish थाळी अन्…; शिवानी सोनारचं घरगुती केळवण! होणारा नवरा आहे लोकप्रिय अभिनेता, पाहा फोटो
Dr. Manmohan Singh: ‘समकालीन माध्यमांपेक्षा इतिहास माझ्याबद्दल अधिक दयाळू असेल’, शेवटच्या पत्रकार परिषदेत मनमोहन सिंग काय म्हणाले होते?
“माझ्या बेडरुममध्ये…”, जेईईचा अभ्यास करणाऱ्या मुलीवर पाळत ठेवण्याकरता पालकांचा ‘हा’ निर्णय तुम्हाला पटतो का?
Manmohan Singh : केंब्रिजमध्ये शिक्षण, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ते देशाचे पंतप्रधान! अशी होती मनमोहन सिंग यांची कारकीर्द