thief stole mangalsutra woman neck bank dombivli
डोंबिवलीत बँकेतून बाहेर पडताना महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविले

पोलिसांनी गुन्हा दाखल करुन बँक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून चोरट्याचा शोध सुरू केला आहे.

panchnama crop damage adulterated fertilizers jalgaon
बनावट खतामुळे पिकांच्या नुकसानीचे पंचनामे; मंत्र्यांचे निर्देश; पथकाकडून बांधावर जाऊन पाहणी

जामनेर तालुक्यात अनेक दुकानांत सरदार कंपनीचे बनावट रासायनिक खत विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

gondia contaminated water supply health danger
गोंदिया शहरातील ४२ वॉर्डात दूषित पाणीपुरवठा; रहिवाशांचे आरोग्य धोक्यात

तक्रार करून देखील दुर्लक्ष होत असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा विरोधात रोष व्यक्त केला जात आहे.

abuse bride in laws dowry bhandara
भंडारा: हुंड्यासाठी सासरच्यांकडून नववधूवर अत्याचार; नवविवाहितेच्या आईची पोलिसांत तक्रार

नवविवाहितेने सुध्दा १ जून रोजी पोलिसांकडे तक्रार केली असून भादविच्या कलम ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

संबंधित बातम्या