two migrant child laborers working hotel rescued Deputy Commissioner Labour's office nashik
नाशिक: हॉटेलमधून दोन परप्रांतीय बाल कामगारांची सुटका

हॉटेल मालक नदिम तांबोळी (सरदार मंजील, खडकाळी) याच्याविरुध्द भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

anti corruption bureau
डोंबिवलीतील पोलीस अधिकारी शेखर बागडे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल

डोंबिवलीत गेल्या वर्षापासून मंत्री रवींद्र चव्हाण आणि खा. डाॅ. शिंदे यांच्यात विकास कामे, सार्वजनिक कार्यक्रम विषयांवरुन धुसफूस सुरू आहे.

nashik increased crime satpur gangapur areas BJP officials complained police commissioner
नाशिक: सातपूर, गंगापूर परिसरातील गुन्हेगारीत वाढ ; भाजप पदाधिकाऱ्यांची तक्रार

शहराची कायदा व सुव्यवस्था सुरळीत होत असताना सातपूर, गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मात्र विपरित स्थिती आहे.

Financial irregularities Chandrapur District Central Bank
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत आर्थिक अनियमितता; बँकेच्या अध्यक्षांचा ‘हा’ आहे दावा

या प्रकरणात दोषी कोण आहेत हे लेखा परीक्षणात स्पष्ट झाले आहे, असेही रावत यांनी म्हटले आहे.

Bmc announced deadline June 15 complain drainage works mumbai
मुंबई: नालेसफाईच्या कामांबाबत तक्रारी फक्त १५ जूनपर्यंतच; पाच दिवसात १०२ तक्रारी

मुंबईतील नालेसफाईचे काम पूर्ण झाले असून १०० टक्के गाळ काढण्यात आला असल्याचा दावा मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केला आहे.

citizens complain garbage today whatsapp chatbot mumbai
मुंबई: परिसरातील कचऱ्याची आजपासून ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’वर तक्रार करता येणार

पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आजपासून म्हणजेच सोमवार दिनांक ५ जूनपासून ही सेवा कार्यान्वित होणार आहे.

संबंधित बातम्या