तक्रारदारांसाठी सोनियाचा दिन…पुणे पोलिसांकडून तक्रारदारांना मिळाला; पावणेसहा कोटींचा ऐवज परत घरफोडी, चोरी, लूट अशा गंभीर गुन्ह्यात चोरीला गेलेला ऐवज पोलिसांनी चोरट्यांकडून परत मिळवला आहे. By लोकसत्ता टीमJune 5, 2023 15:13 IST
मुंबई: सर्च इंजिनवर कुरिअर कंपनीचा संपर्क क्रमांक शोधणे पडले महागात; वृद्ध व्यक्तीची सायबर फसवणूक याप्रकरणी मालाड पोलीस अधिक तपास करीत आहेत. By लोकसत्ता टीमJune 2, 2023 18:20 IST
वाशीम: महिन्याभरानंतरही चोरट्यांचा पोलिसांना थांगपत्ता लागेना! कामरगाव ज्वेलर्स चोरी प्रकरण ज्वेलर्सचे मालक निलेश हिरुळकर, चेतन दीक्षित यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदन देऊन चोरट्यांना शोधण्याची मागणी केली. By लोकसत्ता टीमUpdated: June 1, 2023 12:23 IST
संचेती पुलावर आंदोलन करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा महेंद्र डावखर (वय २७, रा. बोर बुद्रक, ता. जुन्नर , जि. पुणे) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. By लोकसत्ता टीमUpdated: May 31, 2023 18:10 IST
नाशिक: अनधिकृत शाळेप्रकरणी संस्थाचालकांवर गुन्हा याबाबत मनपा शाळेतील गोपाल बैरागी यांनी तक्रार दिली. By लोकसत्ता टीमUpdated: May 29, 2023 12:51 IST
चंद्रपूर: खासदार धानोरकरांच्या मेहुण्याची ‘ईडी’ चौकशी; आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची माहिती मागवली सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) खासदार बाळू धानोकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांचे बंधू प्रवीण काकडे यांच्याविरुद्ध भद्रावती पोलीस ठाण्यात दाखल… By लोकसत्ता टीमMay 26, 2023 11:06 IST
नागपूर: मोबाईल हरवला? काळजी नको, इथे द्या तक्रार गर्दीच्या ठिकाणी, बाजारात किंवा बस-रेल्वेत अनेकांच्या मोबाईलवर हात साफ केल्या जातो. हरविलेला मोबाईल मिळणारच नाही, असा अनेकांचा समज असतो. By लोकसत्ता टीमMay 25, 2023 10:39 IST
पुण्यात नदीपात्रात बांधकामाला परवानगी? महापालिकेने २०११ ची पूररेषा गृहीत धरून नदीपात्रात बांधकाम परवानगी दिल्याचे स्पष्ट झाले आहे. By लोकसत्ता टीमMay 20, 2023 14:03 IST
पुणे: कंपनीतील कामगारांनी ‘अशी’ मागितली मालकाकडेच खंडणी खंडणीसाठी लघुउद्योजकाला धमकाविणाऱ्या आरोपी कामगारांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. By लोकसत्ता टीमUpdated: May 20, 2023 13:12 IST
सिंहगड रस्ता परिसरात कोयता गँगची पुन्हा दहशत सागर दिलीप लोखंडे (वय ३२, रा. कृष्णकुंज, नऱ्हे) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. By लोकसत्ता टीमMay 19, 2023 15:25 IST
पुण्यानंतर आता पिंपरीत कोयता गॅंगची दहशत या प्रकरणी आशिष रामबाबू पाल (रा.पिंपरीगाव), सागर ज्ञानदेव ढावरे (वय २०, रा. मिलिंदनगर, पिंपरी) दोघांना अटक करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमMay 19, 2023 14:08 IST
वीजचोरी करणे महागात; आरोपीला एक वर्ष सक्तमजुरी आरोपीने दोन लाख, ९३ हजार ७२० रुपये महावितरण कंपनीत एक महिन्याच्या आत भरावेत असा आदेश जिल्हा न्यायालयाचे न्यायमूर्ती जे. जे.… By लोकसत्ता टीमUpdated: May 18, 2023 13:46 IST
Gopan Swami Samadhi : समाधी घेतल्याचा कुटुंबीयांचा दावा, शेजाऱ्यांना खुनाचा संशय; पोलिसांनी कबर खोदली अन् समोर आली धक्कादायक माहिती
Guardian Minister : रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती; मंत्र्यांच्या नाराजीनाट्यानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय!
Finance Ministers of India : १९४७ ते २०२४ पर्यंत केंद्रीय अर्थमंत्री हे पद कुणी कुणी भुषवलं आहे तुम्हाला माहीत आहे का?
एकाच मजल्यावर दोन फ्लॅट…; छोट्या पडद्याच्या वहिनीसाहेबांनी ‘असं’ सजवलं घर, नेमप्लेट आहे खूपच खास, पाहा व्हिडीओ