महानगरपालिकेतील माहिती अधिकाराच्या अपिलांमध्ये सगळाच सावळागोंधळ असल्याची तक्रार माहिती अधिकार संशोधन, मार्गदर्शन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक विठ्ठल बुलबुले यांनी केली…
शिवाजी विद्यापाठाच्या प्रथम सत्राच्या परीक्षा बुधवारपासून सुरू होत असल्या, तरी नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांच्या परीक्षा क्रमांकाचा गोंधळ मंगळवारअखेर होता.
कॉंग्रेसने महेश मेंढे हा बाहेरचा उमेदवार दिल्याने आणि पालकमंत्री संजय देवतळे शेवटच्या क्षणी भाजपात गेल्याने या जिल्ह्य़ातील कॉंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते…
युती आणि आघाडी तुटल्यानंतर सर्वच पक्षांसमोर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी प्रबळ उमेदवार नसल्याने ऐनवेळी त्यांना दुसऱ्या पक्षांमधील नाराजांना पक्षात स्थान देत…
उसाला १५० रुपयांची उचल मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिका-यांनी मंगळवारी झालेल्या भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत…
आगामी विधानसभा स्वबळावर की आघाडीच्या माध्यमातून लढवायच्या याची जोरदार चर्चा सुरू असतानाच सांगलीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांच्या बनावट पत्राने गदारोळ माजविला…
आघाडीमध्ये वाटय़ाला नसलेल्या मिरजेतील जागेसाठी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत इच्छुकांच्या दोन गटात राडा झाला. कार्यकर्त्यांची मते अजमावण्यासाठी बोलावण्यात आलेल्या या…
काँग्रेसच्या बैठकीत सोमवारी टाकळीभानच्या दोघा प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची व पकडापकडी झाली. तसेच आमदार भाऊसाहेब कांबळे यांना लक्ष्य करून कार्यपद्धतीबद्दल जाब…