काँग्रेस सरचिटणीस राहुल गांधी News

प्रदेशाध्यक्षपदासाठी इच्छुक आणि इच्छुक नसलेल्या नेत्यांच्या मांदियाळी बाजूला ठेवत हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली.

Harshwardhan Sapkal Maharashtra Congress New President 2025 Highlights : हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला.

Telangana Congress : तेलंगणा सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

अरविंद केजरीवाल यांच्या पराभवानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी टीका केली होती. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी मोठं विधान केलं…

दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा पराभव पत्करावा लागला आहे.

Priyanka Gandhi : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा यांनी भाजपा आणि आम आदमी पक्षाला प्रत्युत्तर दिलं आहे.

Ramdas Athawale : गृहमंत्री अमित शाह यांच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंदर्भातील विधानावर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली.

Nanded Bypoll Election Result 2024 : या जागेवर काँग्रेसला पुन्हा विजय मिळवता येतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Nana Patole Fact Check : नाना पटोले यांनी आरक्षणाबाबत खरंच असं कोणतं विधान केलं आहे का? याबाबतचे सत्य जाणून घेऊ…

काँग्रेसच्या अमरावती विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार सुलभा खोडके या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात…

Haryana Election Results 2024 : हरियाणातील पराभवानंतर काँग्रेस नेते आत्मचिंतन करू लागले आहेत.

हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढाई पाहायला मिळाली.