काँग्रेस सरचिटणीस राहुल गांधी Photos
मोदी आडनावारून केलेल्या वक्तव्यानंतर काल सुरत न्यायालयाने राहुल गांधी मानहानी प्रकरणात दोषी ठरवले होते.
Rahul Gandhi Defamation Case: कोलारमध्ये बोलले, सूरतमध्ये खटला दाखल, केरळमधील खासदारकी गेली…राहुल गांधींवरील कारवाईचं नेमकं कारण काय?