Page 6 of काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे News

काँग्रेसने महाराष्ट्रातील उमेदवारांची चौथी यादी आज जाहीर केली. यामध्ये महाराष्ट्रातील दोन मतदारसंघाचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नागपूरच्या कन्हानमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार…

मध्य प्रदेशातील शहडोल येथे खासदार राहुल गांधी यांची सोमवारी जाहीर सभा पार पडली. या सभेनंतर राहुल गांधी पुढच्या नियोजित दौऱ्यावर…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशमधील रॅलीला संबोधित करताना काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका केली. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लीम लीगची छाप असल्याचे पंतप्रधान…

काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये काँग्रेसने मोठ्या घोषणा केल्या आहेत.

आमदार प्रणिती शिंदे या मंगळवेढा तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी प्रचाराच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी भाषणामध्ये ‘इंडिया’तील घटक पक्षांमधील जागावाटपाच्या मतभेदावर अचूकपणे बोट ठेवले.

इंडिया आघाडीने आज दिल्लीत ‘लोकतंत्र बचाव महारॅली’ काढली. यावेळी खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मॅच फिक्सिंगचा गंभीर…

आसामच्या लखीमपूर जिल्ह्यातील आमदार भरत नराह यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला धक्का बसला.

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची देशपातळीवरील चौथी आणि महाराष्ट्रातील दुसरी यादी प्रसिद्ध केली. यामध्ये महाराष्ट्रातील चार उमेदवारांचा समावेश आहे.

लोकसभा निवडणुकांच्या वेळापत्रकाची घोषणा झाली असून आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र काँग्रेस पक्षाची बँक खाती गोठवल्यामुळे निवडणुकांचा प्रचार कसा करायचा?…

महाराष्ट्रात काँग्रेसला धक्यावर धक्के बसत आहेत. भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आणि दुसरीकडे नंदुरबारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला.