Page 723 of काँग्रेस News
ठराव मंजूर करण्याची वेळ येताच काँग्रेसने एक पाऊल मागे जात पीएमपी विलीनीकरण रद्द करणे हा विषय एक महिना पुढे ढकलला.…
आपली माहिती तपासून पाटकर यांनी माझ्यासंदर्भात तीन दिवसांत खुलासा करावा. अन्यथा मी त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करेन.’’
यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी कांॅग्रेसचा कितीही डोळा असला आणि शरद पवार यांचाही होकार असला तरी कोणत्याही परिस्थितीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीला…
खुनाच्या आरोपातून निर्दोष सुटलेल्या आणि यवतमाळच्या गुन्हेगारी वर्तुळात दबदबा निर्माण केलेल्या काँग्रेसचा माजी नगरसेवक प्रवीण दिवटे याच्यावर रविवारी रात्री ९…
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांचे उद्या, मंगळवारी नागपुरात एक दिवसासाठी आगमन होत असून अमरावती मार्गावरील सुराबर्डीतील आलिशान…
यशवंतनगर व शहाबाग ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला यशवंतनगर ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यात यश आले, तर शहाबाग ग्रामपंचायत काँग्रेसने राष्ट्रवादीकडून हिरावून…
आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला असून फोडाफोडीच्या प्रयोगात काँग्रेसला धक्का देण्याची रणनीती शिवसेनेने आखली आहे.
गेल्या काही दिवसांपासून खड्डय़ांकडे महापालिका प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याची ओरड केली जाते आहे. वेगवेगळ्या संघटना व राजकीय पक्ष महापालिकेच्या…
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे देशाच्या विविध भागांमध्ये जाऊन लोकांशी संवाद साधत असताना काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे मात्र…
खासदार सुरेश कलमाडी यांच्या कार्यक्रमाला लावलेली उपस्थिती व त्यांच्या कौतुकाबाबत ठाकरे यांना छेडले असता, कलमाडी यांचा काँग्रेसशी काही संबंध नाही.…
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राहुल गांधी २४ व २५ सप्टेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहे. २५ सप्टेंबरला त्यांचा पुण्यात दौरा…
लोकसभा निवडणुकीसाठी अजून वर्षभराचा कालावधी असताना िहगोली लोकसभा मतदारसंघ कोणाला मिळेल, याबाबत दोन्ही काँग्रेस नेत्यांमध्ये खुलेआम दावा केला जात असला…