scorecardresearch

Page 796 of काँग्रेस News

‘हातात हात अन् पायात पाय’ हेच पिंपरीत काँग्रेस-राष्ट्रवादीचे राजकारण

केंद्रात पंतप्रधान, राज्यात मुख्यमंत्री असल्याचा युक्तिवाद करून िपपरी पालिकेची सत्ता राष्ट्रवादीकडून खेचण्याचे स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेसचे अजितदादांच्या झंझावाताने पानिपत झाले. मुख्यमंत्र्यांसह…

पवारांचा औरंगाबाद, चव्हाणांचा बीड दौरा

मराठवाडय़ातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार सोमवारी (दि. ११) औरंगाबाद येथे येणार आहेत, तर मंगळवारी (दि. १२) मुख्यमंत्री…

मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीत स्थानिक नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप

आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवारीच्या मुद्यावर मते जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांनी बोलावलेल्या बैठकीत स्थानिक नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्याने काही वेळ…

कारवाई मागे घेईपर्यंत बेमुदत ‘बंद’चा इशारा

क्रिकेट सामन्यादरम्यान दगडफेकीचा प्रकार घडल्याप्रकरणी काँग्रेस नेते टी. पी. मुंडे यांच्या मुलासह अन्य काहीजणांना पोलिसांनी गुन्हे दाखल करून ताब्यात घेतले.

श्रेष्ठींनी लादलेली पोटनिवडणूक बिनविरोध करण्यात मुख्यमंत्री यशस्वी

हुसेन दलवाई यांना राज्यसभेवर पाठवून विधान परिषदेची पोटनिवडणूक लादण्याचा काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा डाव अंगलट येण्याची भीती होती, पण राष्ट्रवादीची मिळालेली साथ…

यवतमाळ विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आमने-सामने ?

यवतमाळचे काँग्रेस आमदार निलेश पारवेकर यांच्या अपघाती निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादींध्ये आमने-सामने लढत होण्याच्या शक्यतेची…

रेड्डींनी घेतली सोनियांची भेट

स्वतंत्र तेलंगणाच्या पेचप्रसंगावर लवकरात लवकर तोडगा काढावा या मागणीसाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांनी सोमवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया…

चव्हाण यांच्या दौऱ्यात ‘मिलके चलो’चा नारा!

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या परभणी जिल्हा दौऱ्याने काँग्रेसमध्ये नवे वारे वाहण्यास प्रारंभ झाला असून, एकदिलाने वागण्याचा चव्हाण यांनी दिलेला…

लातूरच्या जैवतंत्रज्ञान महाविद्यालयास विलासराव देशमुख यांचे नाव

मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत लातूर येथील जैवतंत्रज्ञान महाविद्यालयास विलासराव देशमुख यांचे नाव देण्याचा ठराव सोमवारी विद्यापीठ कार्य परिषदेत एकमताने मंजूर झाल्याची…

..तर खानदेशात काँग्रेसला फायदा

कृष्णा खोरेच्या धर्तीवर तापी नदीतील पाण्याचा वापर करावा, शेतकरी व थेट ग्राहक या संकल्पनेला चालना देण्यासह इतर उपाय योजनांद्वारे खानदेशात…

परदेशी देणगी : दिल्ली हायकोर्टाची कॉंग्रेस आणि भाजपला नोटीस

परदेशातून देणगी गोळा केल्याच्या आरोपांसंदर्भात आपली बाजू तातडीने प्रतिज्ञापत्राद्वारे मांडावी, असा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने भारतातील दोन प्रमुख राष्ट्रीय पक्ष…