Waqf Amendment Bill 2025: “जेव्हा तुम्ही इंग्रजांना माफीनामे लिहित होता तेव्हा ते…”, वक्फ दुरूस्ती विधेयकावरून काँग्रेसनं सत्ताधाऱ्यांना घेरलंकाँग्रेस नेते गौरव…
लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी नागपूरला आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवडणुका जिंकण्यासाठीसाम-दाम-दंड-भेद या तंत्राचा वापर करा, असे कार्यकर्त्यांना सांगितले होते.
प्रेक्षकांना नोटीस पाठवणे हा राज्यात ‘पोलीस स्टेट’ आणण्याचा प्रयत्न असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.